• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

मी अधिक मजबूत ; प्रियांका चोप्राने दिले सणसणीत उत्तर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 20, 2023
in मनोरंजन, राज्य
0
मी अधिक मजबूत ; प्रियांका चोप्राने दिले सणसणीत उत्तर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २० जानेवारी २०२३ ।

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मिडीयावर नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. सध्या प्रियांका तिचे मदरहूड एन्जॉय करत आहे. मागच्यावर्षी प्रियांकाने ती आई झाली असून, तिने एका मुलीला जन्म दिला असल्याचे जाहीर केले.

२०१८ साली आपल्यापेक्षा १० वर्ष लहान हॉलिवूड अभिनेता असलेल्या निक जॉनसासोबत लग्न केल्यानंतर प्रियांका तुफान गाजली. तिला वयातील अंतरावरून ट्रोल केले गेले. त्यानंतर सर्व आलबेल होते. मात्र प्रियांकाने ती सरोगसीच्या माध्यमातून आई झाल्याचे सांगितल्यावर पुन्हा एकदा तिच्यावर टीका झाली. मात्र प्रियांकाने यावर कधीच काही प्रतिक्रिया दिली नाही. आता जवळपास एका वर्षानंतर तिने एका मुलाखतीमध्ये याबद्दल भाष्य केले आहे.

या मुलाखतीमध्ये प्रियांकाने सांगितले, “माझ्यात काही वैद्यकीय समस्या होत्या. त्या काही कारणांमुळे मी आई होऊ शकत नव्हते. त्यामुळे आमच्याजवळ बाळासाठी सरोगसी हाच एकमेव पर्याय होता. हा माझ्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा भाग होता. मी स्वतःला खूप नशीबवान समजते की मला सरोगसीद्वारे आई होता आले. मी माझ्या सरोगेटची देखील आभारी आहे. तिने आमच्या अनमोल अशा बाळाची सहा महिने काळजी घेतली. ती खूपच छान आणि प्रेमळ आहे.”

पुढे सरोगसीच्या प्रवासाबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली, “तुम्हाला कोणाचं काही माहित नाही. आम्ही कोणत्या गोष्टींमधून गेलो आहोत. मला जेव्हा ट्रोल केले जाते, तेव्हा मी अधिक मजबूत बनते. मात्र जेव्हा माझ्या मुलीला ट्रोल केले जाते तेव्हा मला नक्कीच त्याचा त्रास होतो. तुम्हाला काहीच माहित नसताना देखील लोकं त्यावर कमेंट्स करतात. मालती जेव्हा झाली तेव्हा ती माझ्या तळव्यापेक्षा जास्त लहान होती. डॉक्टर तिच्या नसा शोधायचे तेव्हा तिचे छोटे हात मी माझ्या हातात घेतले होते. मालती कोणत्याही गॉसिपचा भाग बनणार नाही. मी माझ्या आयुष्यातील या फेजबद्दल आणि मालतीबद्दल खूप जास्त पझेसिव्ह आहे त्यामुळे मी यावर बोलणार नाही.” पुढे प्रियांका म्हणाली की, “सरोगसीवरून मला गर्भ भाड्याने घेतला, प्रेग्नन्सी आऊटसोर्स केल्याबद्दल म्हटले गेले, रेडिमेड बाळ मिळाले देखील म्हटले गेले. अजून खूप काही बोले गेले मात्र या सर्व गोष्टींमुळे मी अधिकच मजबूत झाली आहे.” नुकतेच प्रियांकाने मालतीसोबत एक फोटोशूट केले आहे.

Tags: #priyankachopra

Related Posts

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी
राज्य

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

June 10, 2026
फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय
राज्य

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !
जळगाव

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !
जळगाव

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group