• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

संजय राऊत यांचे राज ठाकरेंना प्रतिउत्तर ; ठाकरेंनी अनुभव घेतला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 10, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राजकारणाला मिळेल नवे वळण : राज ठाकरे यांचं युतीबद्दल सुचक विधान
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० मार्च २०२३ ।

९ मार्च रोजी मनसेने १७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यंदा राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असतांना राज्यातील सत्ताधारी भाजप व ठाकरे गटाला चांगलेच खडसावले, यावेळी त्यांनी अनेक टीका देखील केल्या तर येणाऱ्या गुढीपाड्व्याच्या मेळाव्यात राज्यातील सर्वच प्रश्नांना राज ठाकरे हल्लाबोल करणार असल्याचे हि ते यावेळी बोलले पण लागलीच दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंच्या प्रतिउत्तर म्हणून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हल्लबोल केला आहे.

मनसे हा त्यांच्या वाटेला जाण्याएवढा मोठा पक्ष नाही. त्यांच्या वाटेला कुणीच गेलेले नाही, तर हे सरकार केवळ ईडी, सीबीआय आणि खोक्याच्या साथीने पडले हे सर्वांना माहिती आहे, राज ठाकरेंना जर हे समजत नसेनल तर त्यांच्या पक्षाची व्यवस्थित वाढ होणे गरजेचे आहे असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. तर राज ठाकरेंना ईडी काय हे आम्ही सांगायची गरज नाही, त्यांना चांगला अनुभव घेतला असा टोलाही राऊत सांनी लगावला आहे.

राऊत म्हणाले की, मनसेच्या वाटेला जाण्याएवढा तो पक्ष मोठा नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रात सरकार का पडले हे सर्वांना माहिती, केवळ ईडी, सीबीआयमुळे सरकार पडले हे जर त्यांना समजत नसेल तर त्यांच्या पक्षाचा वाढ व्यवस्थित होणे गरजेचे आहे, राज ठाकरेंना ईडी काय हे वेगळे आम्हाला सांगायची गरज नाही, त्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत यापुढे बोलताना म्हणाले की, आम्ही अनुभव घेऊनही पक्षाचे काम सुरू आहे. आम्ही महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदूत्व हे कधीच सोडले नाही, या विषयावर कधीच आम्ही भूमिका सोडली नाही. शेतकऱ्यांना खते खरेदी करण्यासाठी जात दाखवावी लागतेय, महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे, केंद्र आणि राज्य सरकारकडून जात आणि धर्म यावर राजकारण सुरू केले आहे. प्रत्येक ठिकाणी राज्यसरकारकडून जात दाखवा म्हणत असेल तर महाराष्ट्रातील जनतेला धर्म काय आहे हे दाखवावा लागेल. राऊत यापुढे बोलताना म्हणाले की, कसब्याच्या निकालातून मतदार कुठे गेला हे दिसले, नेत्याचे काय घेऊन् बसलात असा टोला संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवून भाजपला पराभूत करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. काल मविआच्या बैठकीत आम्ही चिंचवडला आमच्यात झालेल्या बंडखोरीमुळे निसटता विजय मिळाला असा टोलाही त्यांनी बावनकुळे यांना लगावला.

Tags: #rajthaakre

Related Posts

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता : अमळनेरात खळबळ !
क्राईम

दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता : अमळनेरात खळबळ !

May 4, 2026
महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !
राज्य

महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !

May 3, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !
जळगाव

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026
फैजपूरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १०० गॅस सिलिंडर लंपास, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह !
क्राईम

फैजपूरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १०० गॅस सिलिंडर लंपास, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह !

April 26, 2026
तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !
जळगाव

तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

April 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group