• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

ठाकरे गटाला खिंडार ; माजी आरोग्यमंत्री शिंदे गटात दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 15, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
ठाकरे गटाला खिंडार ; माजी आरोग्यमंत्री शिंदे गटात दाखल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १५ मार्च २०२३

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्यापासून एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. नुकतेच शिंदे गटात भूषण देसाई यांनी प्रवेश केल्यावर आज पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अनेक निष्ठावंतांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्विकारल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे गटातील नेते आणि माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. बाळासाहेब भवनात हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. याआधी सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

https://twitter.com/i/broadcasts/1mrGmkmleAMxy?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1635989279661752324%7Ctwgr%5E25de23e82b0341d71337844b390f619aa1aeb945%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmaharashtra%2Fformer-health-minister-dr-deepak-sawant-joins-shiv-sena-rmn00

राज्यातील विधानसभा निवडणुकीला जेमतेम एक वर्ष शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर सत्तेतून अनपेक्षितपणे बाहेर पडलेल्या महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सध्या शिवसेनेची वाताहत झाली असून पक्षचिन्हासह अख्खा पक्ष भाजपसोबत असताना उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पण त्याचवेळी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Tags: #cmshinde#udh#udhavthaakre

Related Posts

गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भावना लक्षात घेऊन निर्णय : आ.अनिल पाटील !
राजकीय

गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भावना लक्षात घेऊन निर्णय : आ.अनिल पाटील !

January 31, 2026
अजित पवारांचा वारसा सुनेत्रा पवारांकडे : महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
राजकीय

अजित पवारांचा वारसा सुनेत्रा पवारांकडे : महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

January 31, 2026
शरद पवारांना डावलून निर्णय? पवार कुटुंबात अंतर्गत नाराजी उफाळली
राज्य

शरद पवारांना डावलून निर्णय? पवार कुटुंबात अंतर्गत नाराजी उफाळली

January 31, 2026
उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार आघाडीवर; उद्या होणार अंतिम निर्णय !
राज्य

उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार आघाडीवर; उद्या होणार अंतिम निर्णय !

January 30, 2026
गुलाबराव पाटील यांची अजित पवारांच्या कुटुंबीयांना भेट; बारामतीत श्रद्धांजली अर्पण
जळगाव

गुलाबराव पाटील यांची अजित पवारांच्या कुटुंबीयांना भेट; बारामतीत श्रद्धांजली अर्पण

January 30, 2026
अजितदादांच्या निधनाचा धक्का; कट्टर समर्थक सुदाम बोडके यांचा हृदयविकाराने मृत्यू !
क्राईम

अजितदादांच्या निधनाचा धक्का; कट्टर समर्थक सुदाम बोडके यांचा हृदयविकाराने मृत्यू !

January 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक- पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 1, 2026
एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स : शेतीला भविष्योन्मुख दिशा, अंमलबजावणी महत्त्वाची – अशोक जैन

February 1, 2026
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

February 1, 2026
नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

नाशिराबाद परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ पलटी

February 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group