• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलिंडरच्या किंमती कमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 1, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, प्रशासन, राज्य, वाणिज्य, व्यवसाय
0
आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलिंडरच्या किंमती कमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १ एप्रिल २०२३ ।

आजपासून नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. LPG सिलिंडरच्या किंमती कमी झाल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी, एटीएफ, केरोसीन तेल इत्यादींच्या किंमतींचा आढावा घेतात आणि त्यात बदल करतात.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात केली असून ही कपात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत करण्यात आली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत आज 92 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या सर्व शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली असून ते स्वस्त झाले आहेत.

Tags: #lpg

Related Posts

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

June 3, 2026
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group