• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

SBI क्रेडिट कार्ड धारकांना वाईट बातमी : नियम बदलले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 2, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, राज्य, वाणिज्य
0
SBI क्रेडिट कार्ड धारकांना वाईट बातमी : नियम बदलले !
Share on FacebookShare on Twitter

देशात सध्याच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जर तुम्ही कॅशबॅक एसबीआय कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कॅशबॅक एसबीआय कार्डमध्ये मोठे डिव्हॅल्यूएशन होणार आहे. या क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या फायद्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे बदल 1 मे 2023 पासून लागू होतील. यामुळे आता एसबीआय क्रेडिट कार्ड यूझर्सची चिंता वाढली आहे. एसबीआय क्रेडिट कार्डमध्ये करण्यात आलेला सर्वात मोठा बदल म्हणजेच तुम्ही सर्व कॅटेगिरी मिळून एक महिना-बिलिंग सायकलमध्ये जास्तीत जास्त 5000 रुपयांच कॅशबॅक मिळेल. पहिले शॉपिंग कॅटेगिरीमध्ये जास्तीत जास्त 10 हजार कॅशबॅकची मर्यादा होता. तर काही कॅटेगिरीमध्ये 1 टक्के अनलिमिटेडट कॅशबॅक मिळायचा. या व्यक्तिरिक्त कॉम्प्लिमेंट्री एयरपोर्ट लाउंज अॅक्सेसची सुविधा आता मिळणार नाही. पहिले कार्ड होल्डरला दरवर्षी डोमेस्टिक एयरपोर्टच्या लाउंजमध्ये 4 वेळा मोफत थांबम्याची सुविधा दिला जात होती.

काय आहेत कार्डचे नवीन फिचर्स
-कोणत्याही व्यापारी निर्बंधांशिवाय कॅशबॅक SBI कार्ड ग्राहकांना कुठूनही ऑनलाइन खरेदीवर 5% कॅशबॅक मिळेल. याचा अर्थ असा की तुम्ही Amazon, Flipkart किंवा इतर कोणत्याही वेबसाइटवरून खरेदी केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. -याशिवाय ऑफलाइन पेमेंट आणि युटिलिटी बिल पेमेंटवर तुम्हाला 1% कॅशबॅक दिला जाईल. -रेंट पेमेंट, वॉलेट लोड, ईएमआय ट्रांझेक्शन, कॅश अॅडव्हान्स, बॅलन्स ट्रान्सफर, इनकॅश आणि फ्लेक्सिपे यावर कोणताही कॅशबॅक मिळणार नाही. नवीन बदलानंतर, आता इन्शुरन्स सर्व्हिस (MCC- 5960, 6300, 6381) युटिलिटी (MCC- 4814, 4900, 9399, 4816, 4899), ज्वेलरी (MCC- 5051, 5940, 59 40,7631) यासारख्या काही श्रेणींमध्ये कॅशबॅक उपलब्ध होणार नाही. -पेट्रोल पंपांवर 500 ते 3000 रुपयांपर्यंतची इंधन खरेदीची पेमेंट या कार्डवरुन केल्यास 1% इंधन सरचार्ज भरावा लागणार नाही. एका बिलिंग सायकलमध्ये जास्तीत जास्त 100 रुपये सरचार्ज माफ केला जाऊ शकतो. -हे कार्ड कॉन्टॅक्टलेस टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे, जे ग्राहकांना ‘टॅप आणि पे’ ची सुविधा देखील देते. म्हणजेच कार्ड स्वाइप न करता फक्त POS मशीनवर टॅप करून पेमेंट करता येते. -हे कार्ड व्हिसा कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व व्यापारी आउटलेट किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वापरले जाऊ शकते.

कॅशबॅक रिडीम करण्याची गरज नाही
कॅशबॅक एसबीआय कार्डमध्ये कॅशबॅक रिडीम करण्याची गरज नसते. या कार्डमध्ये ऑटो-क्रेडिट कॅशबॅक सुविधा उपलब्ध आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड खात्यात पुढील बिल जनरेशनच्या 2 दिवसांच्या आत कॅशबॅक मिळेल.

कॅशबॅक एसबीआय कार्डचे चार्जेस किती आहेत?
-या कार्डची जॉइनिंग फीस 999 रुपये आहे. -या कार्डची रिन्यूअल फीस 999 रुपये आहे. वर्षभरात 2 लाख रुपये खर्च केल्यास रिन्यूअल फीस रिव्हर्स केली जाते.

Tags: #sbicreditcard

Related Posts

राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !
राज्य

राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !

March 18, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026
नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !
क्राईम

नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

March 17, 2026
सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !
क्राईम

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

March 17, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !
जळगाव ग्रामीण

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026
सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !
क्राईम

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group