• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

राज्य हादरले : पतीने कारमध्ये जाळले पत्नीला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 29, 2023
in क्राईम, राज्य
0
राज्य हादरले : पतीने कारमध्ये जाळले पत्नीला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ जून २०२३

राज्यात गेल्या काही दिवसापासून परिवारात होणारे वाद सातत्याने वाढत असतांना त्यातून मोठ मोठ्या घटना घडत आहे. त्यातील एक घटना समोर आली आहे. ज्याने महाराष्ट्र हादरला आहे. आजही अनेक भागांमध्ये मूल होत नाही म्हणून सूनेचा छळ केला जातो. या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाही. मूल होत नाही या रागातून चक्क पत्नीलाच जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील तळणी- मंठा भागात घडली आहे.

24 जून रोजी कारमध्ये आग लागून पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मात्र आता या घटनेत मोठा ट्विस्ट आला आहे. या कारला आग लागली नव्हती तर लावण्यात आली होती. मूल होत नसल्याचा राग डोक्यात असल्याने पतीनंच हे भयंकर कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.सविता अमोल सोळंखे असं मयत झालेल्या महिलेचं नाव असून दोघांचं लग्न होऊन तेरा वर्ष झाली होती. मात्र त्यांना मुलबाळ होत नव्हतं. अमोल त्या कारणावरून सविताला मारहाण करून शारिरीक आणि मानसिक त्रास द्यायचा. वारंवार अमोल सविला घटस्फोट दे अशी मागणी करत होता. मात्र त्याला सविता नकार देत होती.

याचाच राग मनात धरून पती अमोलनं पत्नीला कारमध्ये जिवंत जाळलं आणि अपघाताचा बनाव करून कारला आग लागल्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी पाच दिवसांत या प्रकरणाचा उलगडा केला आहे.

Related Posts

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी !
क्राईम

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी !

July 30, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; युवकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; युवकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर

July 30, 2026
एकुलत्या एक मुलाने घेतला टोकाचा निर्णय : धक्क्याने वडिलांना हृदयविकाराचा झटका !
क्राईम

एकुलत्या एक मुलाने घेतला टोकाचा निर्णय : धक्क्याने वडिलांना हृदयविकाराचा झटका !

July 30, 2026
उच्चशिक्षित तरुण एमडी तस्करीत; रामानंदनगर पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई
क्राईम

उच्चशिक्षित तरुण एमडी तस्करीत; रामानंदनगर पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई

July 30, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

लाच मागणाऱ्या जळगाव भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचारी एसीबीच्या ताब्यात !

July 29, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

घरात घुसून पिस्तुल रोखले, कुटुंबाला धमकावले; ८ हजारांची रोख रक्कम लुटली !

July 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे – महापौर दीपमाला काळे !

प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे – महापौर दीपमाला काळे !

July 30, 2026
कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !

शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !

July 30, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु रविदासांच्या ६५० व्या जयंती वर्षाचा समरसता संकल्प अभियान उत्साहात

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु रविदासांच्या ६५० व्या जयंती वर्षाचा समरसता संकल्प अभियान उत्साहात

July 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group