• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

मंत्री महाजनांना आ.खडसेंनी दिली केवळ १ रुपयांची नोटीस !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 27, 2023
in राजकीय
0
मंत्री महाजनांना आ.खडसेंनी दिली केवळ १ रुपयांची नोटीस !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ नोव्हेबर २०२३

राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे व मंत्री गिरीश महाजन यांच्यात गेल्या आठवड्यापासून वाक्ययुद्ध रंगेल असतांना आता आ.खडसे यांनी पुन्हा एकदा मंत्री महाजन यांना आव्हान दिले आहे. मला कार्डीयाटीक अरेस्ट आल्यानंतर मला वेळीच उपचार मिळाल्याने माझा पुर्नजन्म झाला. परंतु मंत्री गिरीश महाजन यांनी माझ्या आजाराविषयी शंका उपस्थित केली होती. त्यामुळे माझी समाजात बदनामी झाली असल्याने त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यापोटी त्यांनी नुकसानभरपाई म्हणून एक रुपयांची नोटीस ना. महाजन यांना बजावली असल्याची माहिती आ. एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे यांनी शहरातील निवासस्थानी पत्रकार परिषदेत घेतली.

आ.खडसे म्हणाले कि, जळगावात मला हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर येथील डॉक्टरांनी तात्काळ मुंबईला हलविण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी रोहीणी खडसे यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि मुख्यमंत्र्यांनी देखील कुठलाही विलंब न करता तात्काळ एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन दिली होती. त्यांच्यामुळे मला वेळीच उपचार मिळाल्याने माझा पुर्नजन्म झाला आहे. परंतु माझ्या आजारावर ना. गिरीश महाजन यांनी शंका उपस्थित केली होती. त्यावर मी देखील त्यांना माझा आजार खोटा असेल तर तुम्ही मला जोडे मारायला या, अन्यथा माझा आजार खरा निघाला तर मी तुम्हाला जोडे मारेल असे आव्हान दिले होते. राष्ट्रवादीचे नेते आ. खडसे यांनी मुंबईत घेतलेल्या उपचाराचे पत्र समाजमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिले आहे. त्यानंतर त्यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची किंमत माझ्याकडे एक रुपयापेक्षाही कमी आहे.

Tags: #bjp#Eknath Khadsegirish mahajan

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group