• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंपुढे शरणागती पत्कारावी : खासदारांनी दिला सल्ला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 16, 2023
in राजकीय
0
मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंपुढे शरणागती पत्कारावी : खासदारांनी दिला सल्ला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ डिसेंबर २०२३

राज्यातील शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडत शिवसेनेत मोठा भगदाड पाडल असून आता या आमदार अपात्र ठरणार याचा निकाल १० जानेवारीला लागणार असून त्यामुळे महायुतीचे सरकार पडणार असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानहानी टाळून आपली प्रतिमा राखायची असेल तर राजीनामा देऊन उद्धव ठाकरेंपुढे शरणागती पत्कारावी. झाकली मूठ ठेवून ३१ डिसेंबरपुर्वीच राजीनामा द्या, असा सल्ला परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

अपात्र आमदारांच्या सुनावणी संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी वेळ वाढवून मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत निर्णय देण्यास अध्यक्षांना सांगितले आहे. त्यामुळे आता जानेवारीमध्ये कोण अपात्र ठरणार,याचे उत्तर मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून आपल्याच बाजुने निर्णय लागणार असल्याचा दावा करण्यात येतो आहे. मात्र, शरण से मरण टल सकता हे हे रामायणातील उदाहरण देत संजय जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना माफी मागण्याचा सल्ला दिला.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीनंतर एकनाथ शिंदे यांना संपवणे किती जड आहे, असा टोला खासदार जाधव यांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयाने व्हीप हा सुनील प्रभूंचा असल्याचे सांगितल्यानंतर हे लोक म्हणतात आम्हाला व्हीप मिळालाच नाही. जर, व्हीप मिळाला नव्हता तर मग सरकार अल्पमतात आल्याचे सांगायला राज्यपालांकडे गेला होता का?असा सवाल खासदार संजय जाधव यांनी उपस्थित केला.

Tags: mukhymantri eknath shindesanjay jadhavThakare gat

Related Posts

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !
क्राईम

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

March 12, 2026
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !
क्राईम

तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !
क्राईम

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

March 12, 2026
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !
क्राईम

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?
क्राईम

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?
राज्य

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

March 12, 2026
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

March 12, 2026
मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

March 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group