• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

रामभक्तांसाठी आनंदाची बातमी : अयोध्या जाण्यासाठी १५ विशेष रेल्वेगाड्या सोडणार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 18, 2024
in राज्य
0
रामभक्तांसाठी आनंदाची बातमी : अयोध्या जाण्यासाठी १५ विशेष रेल्वेगाड्या सोडणार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | दि.१८ जानेवारी २०२४

देशात २२ जानेवारी रोजी अयोध्या येथील राम मंदिराचं काम पूर्ण होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठपणा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्यासाठी रामभक्त आतुर आहेत. अशातच पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यातून अयोध्यासाठी १५ विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अयोध्याला जाण्यासाठी रेल्वेगाड्या सोडा, अशी मागणी वारंवार प्रवाशांकडून केली जात होती. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी पूर्ण केली असून पुण्यातून अयोध्यासाठी ३० जानेवारीपासून १५ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येईल. दोन दिवसाला एक गाडी असं नियोजन करण्यात आलं आहे. या सर्व विशेष रेल्वेगाड्या स्लीपर कोचच्या असणार आहेत. यामध्ये प्रवाशांना सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. एका गाडीमध्ये साधारण दीड हजार प्रवासी अयोध्याला जाऊ शकणार आहेत.

त्यामुळे अयोध्याला जाणाऱ्या रामभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या रेल्वेगाड्यांसाठी तिकीटांचे बुकिंग कधीपासून सुरू होणार, याची माहिती अद्यापही रेल्वे प्रशासनाने दिली नाही. मात्र, लवकरच बुकिंग सुरू होईल, असं सांगण्यात आलं आहे. पुण्यातून अयोध्याला सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांचा प्रतिसाद पाहून पुढे विशेष गाड्या वाढविण्याचा निर्णय घेतला जाईल, असंही रेल्वेकडून सांगण्यात आळं आहे. दुसरीकडे कोल्हापूरहून देखील अयोध्यासाठी विशेष गाडी सोडण्याबाबत चर्चा सुरू आहे. पण, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

Tags: aayodhyapassangerram mandirTrains

Related Posts

भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !
क्राईम

भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !

April 18, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !
राज्य

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !
क्राईम

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !
जळगाव

उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात पुन्हा अवकाळीचा पावसाचा इशारा; गारपीटीची शक्यता !

राज्यात पुन्हा अवकाळीचा पावसाचा इशारा; गारपीटीची शक्यता !

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय : जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय : जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

April 18, 2026
जळगावात चोरीची रिक्षा अवघ्या २४ तासांत जप्त; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

जळगावात चोरीची रिक्षा अवघ्या २४ तासांत जप्त; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

April 18, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात २८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group