• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

मद्यधुंद महिला पोलिसाच्या कारचा थरार : दोन जण जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 23, 2024
in राज्य
0
मद्यधुंद महिला पोलिसाच्या कारचा थरार : दोन जण जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ फेब्रुवारी २०२४

राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतांना एक धक्कादायक घटना वर्धा शहरातून समोर आली आहे. एका मद्यधुंद महिला पोलिसाच्या कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत दोन जण जखमी झाले आहेत. नागरिकांनी महिला पोलिसाला थांबवत जाब विचारला असता महिला पोलीस कर्मचारीनेच उलटा रुबाब दाखवत तेथून पळ काढला. याप्रकाराबाबत रामनगर पोलीसांनी अपघाताची नोंद घेतली असल्याचे माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी कारने महिला कर्मचारी आणि एक पुरुष पोलीस कर्मचारी जात होते. हे दोघेही मद्यधुंद होते. दारूच्या नशेत असलेल्या महिला कर्मचारीच्या हाती कारची स्टेअरिंग होती. वर्धा-आर्वी मार्गावरील अग्रगामी शाळेजवळ या मद्यधुंद महिला पोलीस कर्मचारीने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही जण जखमी झाले. रितीक कडू, पवन आदमने अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

पवन आणि रितीक हे दोघे दुचाकीने आर्वी नाक्याकडे जात होते. दरम्यान मागून येणाऱ्या एमएच.४८ पी ०८६४ क्रमांकाच्या कारने धडक दिली. अपघातात रितीक कडू याच्या हाताला मार लागला, तर पवन आदमने हा किरकोळ जखमी झाला. अपघात होताच नागरिकांनी धाव घेतली असता स्टेअरिंग सीटवर गणवेशात महिला पोलीस दिसली. नागरिकांनी हटकले असता महिला पोलीस मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजले. इतकेच नव्हेतर मागील सीटवर एक पुरुष अंमलदारही मद्यधुंद अवस्थेत निपचीत पडून असलेला दिसून आला. नागरिकांनी त्यांना हटकले असता पोलिसी रुबाब झाडून तेथून पळ काढला. अपघात झाल्यानंतर तेथील नागरिकांनी महिला पोलीस कर्मचारीला हटकलं. घडलेल्या प्रकारबद्दल जाब विचारू लागले. त्यापैकी एकाने मोबाईलवर शूट करत मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यांचे वर्तन आपल्या कॅमेरेत टिपले. अपघात कसा कसा केला दारू पिवून कार कशी चालवता असा जाब शूट करणारा व्यक्ती त्यांना विचारत होता.

परंतु ड्रायव्हिंग सीटवर बसलेली महिला कर्मचारी नशेत इतकी तऱ्हाट झाली होती की, तिला काहीच बोलता येत नव्हतं. तिने काय केलं घडलं हेच तिला कळत नव्हतं. दरम्यान, याप्रकाराबाबत रामनगर पोलीसांनी अपघाताची नोंद घेतली असल्याचे माहिती आहे. सर्वसामान्यांना व्यक्तीला कायद्याच्या चौकटी सांगत गुन्हे दाखल केले जाते. मात्र या प्रकरणात दोषींवर कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: #policeCrime

Related Posts

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !
राजकीय

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !
जळगाव

महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

April 21, 2026
नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !
क्राईम

नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !

April 20, 2026
“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !
क्राईम

“महाराष्ट्रातही सूरतसारखी स्थिती होऊ शकते”; गॅस संकटावरून खडसे आक्रमक !

April 20, 2026
नात्याला काळिमा :  सख्ख्या चुलत्याने  केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !
क्राईम

नात्याला काळिमा : सख्ख्या चुलत्याने केला २१ वर्षांच्या पुतण्याचा खून !

April 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

April 22, 2026
जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

April 22, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group