• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

‘मी पुन्हा आलो’ दोन पक्षांना फोडून पुन्हा सत्तेत आलो ; फडणवीस !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 18, 2024
in राजकीय
0
‘मी पुन्हा आलो’ दोन पक्षांना फोडून पुन्हा सत्तेत आलो ; फडणवीस !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ मार्च २०२४

मुख्यमंत्री असताना ‘मी पुन्हा येईन’ असे जरूर बोललो होतो; पण ते केवळ एक वाक्य नव्हते. सत्तेत आल्यावर काय करणार अशा बऱ्याच गोष्टी त्यात होत्या. त्यासाठी जरासा वेळ लागला. पण अडीच वर्षांनी दोन पक्ष फोडूनच सत्तेत आलो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत केले.

लेखिका प्रियम गांधी यांच्या ‘काँग्रेस ना होती तो क्या होता’ पुस्तकाचे प्रकाशन वरळीतील एका हॉटेलात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या पुस्तक प्रकाशनानंतर प्रियम गांधी यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत राहिली. या पक्षाची त्या काळी एकाधिकारशाही होती. आज देशात अनेक पक्ष निर्माण झाले; पण या पक्षांनी काँग्रेसच्या पठडीतील राजकारण केले. घराणेशाही आणि पैशांच्या जोरावर राजकारणाचा पायंडा काँग्रेसने पाडला. पण भाजप हा एकमेव पक्ष होता, ज्याने काँग्रेसची विचारधारा व त्यांच्या राजकारणाला नाकारत स्वतंत्र शैली विकसित केली. भाजपने नेहमीच घराणेशाहीला विरोध केला, पण कुणालाही राजकारणात येण्यापासून रोखले नाही. नेत्यांच्या पुढच्या पिढीने राजकारण करावे, पण आपल्या हिंमतीवर करावे. केवळ आपला राजकीय हक्क समजून ते करू नये. इतर क्षमतावान लोकांना डावलून राजकीय कुटुंबांतील व्यक्तींना राजकारणात आणले जाते, त्याला घराणेशाही म्हणतो.

Tags: #bjpdevendra fadnvis

Related Posts

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !
जळगाव ग्रामीण

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

February 6, 2026
घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !
क्राईम

घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

February 6, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले; तरुणीला ओढत नेतानाचा व्हिडीओ व्हायरल !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले; तरुणीला ओढत नेतानाचा व्हिडीओ व्हायरल !

February 6, 2026
पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !
राज्य

पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !

February 5, 2026
डॉ.आंबेडकरांचा उल्लेख न केल्याचा संताप; मंत्री महाजनांविरोधात बहुजन समाजाचा विराट मोर्चा !
राज्य

डॉ.आंबेडकरांचा उल्लेख न केल्याचा संताप; मंत्री महाजनांविरोधात बहुजन समाजाचा विराट मोर्चा !

February 4, 2026
लोखंडवाला हादरलं! मॉडेलच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न, CCTV समोर
क्राईम

लोखंडवाला हादरलं! मॉडेलच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न, CCTV समोर

February 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

February 7, 2026
सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

February 7, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरमध्ये खून; पती ताब्यात

February 7, 2026
पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

February 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group