• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशासमोर महागाई ; ॲड.रोहिणी खडसेंचा प्रचाराचा झंझावात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 26, 2024
in राजकीय
0
रावेर लोकसभा मतदार संघात “स्मार्ट व्हिलेज” गाव योजना राबविणार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ एप्रिल २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी पुणे जिल्हयातील शिक्रापुर येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आप, शेकाप संयुक्त महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ खान्देश – विदर्भातून शिरूर लोकसभा मतदारसंघात स्थायिक झालेल्या नागरिकांची कॉर्नर सभा आणि भेटीगाठी घेऊन डॉ. कोल्हे यांना निवडूनदेण्याचे आवाहन केले.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधतानारोहिणी खडसे म्हणाल्या, यंदाची लोकसभेची निवडणूक हि निर्णायक असुन देशाची पुढील दिशा ठरवणारी निवडणूक आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणा विरोधात खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत वेळोवेळी आवाज उठविला जनसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडले, परंतु सत्ताधारी हे फक्त मोठ मोठ्या उद्योगपतींचे भले करणारे असुन सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. सामान्य जनतेला सत्ताधाऱ्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. सत्ताधाऱ्यांच्या परवानगीने आणि सहकार्याने महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग गुजरात व इतरत्र राज्यात पळवून नेले जात आहेत. त्यामुळे इथल्या स्थानिक युवकांचा रोजगार हिरावला गेला आहे. मोठे उद्योग बाहेरील राज्यात गेल्याने मोठ्या उद्योगांशी निगडित छोटे उद्योग करणारे व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत.

पेट्रोल, डिझेलच्या भावात भरमसाठ वाढ झाली आहे. गॅस व इतर जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत, त्यामुळे सामान्य जनता मेतकुटीला आली आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत त्यावर सत्ताधारी बोलायला तयार नाहीत उलट आक्षेपार्ह विधाने करून महिलांचा अपमान करत आहेत. त्यामुळे माता भगिनींच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.

शेतीमालाला भाव नाही, शेतमालावर निर्यातबंदी आहे शेतीसाठी लागणाऱ्या वस्तुच्या दरात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सत्ताधाऱ्यांच्या या चुकीच्या धोरणांमुळे आज देशासमोर महागाई, बेरोजगारी,महिलांचे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यामुळे सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘तुतारी फुंकणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटण दाबून डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा सेवेची संधी द्यावी, असे उपस्थितांना आवाहन केले. याप्रसंगी उमेदवार अमोल कोल्हे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते

Tags: Rashtravadi congressrohini khadseSharad pawar

Related Posts

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026
बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!
राजकीय

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी
राज्य

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

June 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group