शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाईला आजपासून सर्वोेच्च न्यायलायात सुरुवात होणार असून संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागून आहे. १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना एकनाथ शिंदेंचा फोन काल थेट ‘शिवतिर्थ’वर गेला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी शिंदेंनी त्यांना दोनदा फोन केल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ फोनवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील जवळपास ३८ आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिला तर महाविकास आघाडीचं सरकार कोसळू शकते. शिंदे गटाकडून आपण शिवसेनेतच असल्याचा दावा केला जात आहे.. शिंदे गटाकडून आपल्याकडे एक तृतीयांश आमदारांची संख्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आपला पक्ष हा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचाच पक्ष आहे, असा दावा शिंदे गटाने केला आहे. पण शिवसेनेकडून शिंदे गटाविरोधात कायदेशीर लढाई लढली गेली आणि त्यांचा पराभव झाला तर शिंदे गटाला दुसऱ्या पक्षात विलीन झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
याशिवाय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील शिंदे गटाच्या आमदारांना भाजप किंवा प्रहार पक्षात विलिन होण्याशिवाय पर्याय नाही, असं म्हटलं आहे. शिंदे या दोन्ही पक्षात विलीन झाले नाहीत आणि त्यांना विलीन होण्याची वेळ आली तर त्यांच्यासमोर मनसेचा देखील एक पर्याय खुला आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेची जवळीक वाढल्याचं देखील चित्र आहे.