• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

विजय वडेट्टीवारांची टीका : मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आरोपी मंत्र्यांची पाठराखण करताहेत !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 21, 2025
in राजकीय, राज्य
0
जळगावातून दुचाकी चोरणारे दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ फेब्रुवारी २०२५

गेल्या काही महिन्यापासून महायुती सरकारवर टीकेची झोड उठविणाऱ्या विरोधकांनी पुन्हा एकदा महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केल्याने राजकारण तापले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. महायुती सरकारमधील उद्योगी आणि तेजस्वी लोकांमुळे दररोज सरकारची लाज निघत असल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आरोपी मंत्र्यांना स्वतः क्लिनचीट देऊन त्यांची पाठराखण करत असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना 1995 च्या प्रकरणात 2 वर्ष कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्यावर कागदपत्रांची फेरफार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या खटल्यावर आज नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. यानंतर न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. यावरून आता विरोधकांकडू महायुती सरकारवर निशाणा साधला असून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी होत आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत सरकारवर हल्ला चढवला आहे. 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला आहे. यात मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, 50 हजार रूपयांचा दंडही कोर्टाकडून ठोठावण्यात आला आहे.

इतके उद्योगी आणि तेजस्वी लोक महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत की दररोज सरकारची लाज निघत आहे, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला. दररोज आरोप होत आहे, कोर्टाकडून शिक्षेचे आदेश निघत आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आरोपी मंत्र्यांना स्वतः क्लिनचीट देऊन त्यांची पाठराखण करत आहे, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Tags: Devendra Fadanvisvijay vaddentiwar

Related Posts

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !
क्राईम

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

March 12, 2026
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !
क्राईम

तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !
क्राईम

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

March 12, 2026
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !
क्राईम

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?
क्राईम

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?
राज्य

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

March 12, 2026
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

March 12, 2026
मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

March 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group