• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 3, 2026
in Uncategorized
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जून २०२६ 

अमळनेर तालुक्यातील जानवे येथे एका तरुणाने विहिरीत आत्महत्या केली तर एकाने दहिवद येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील राजेंद्र श्रावण माळी (वय ३८) यांनी त्यांच्या स्वतःच्या राहत्या – घरात छताच्या लोखंडी कडीला दोरी बांधून आत्महत्या केली. दुपारी साडेबारा वाजेपासून ते दिसत नाहीत अन् फोन ही उचलत नाही म्हणून पुतण्याने त्यांच्या घरी जाऊन पाहिले असता त्यांना काका घरीच दोरीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. नातेवाईक व मित्रांनी त्यांना खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हे. कॉ. विजय भोई करत आहेत.

तसेच जानवे येथे १ रोजी दुपारी ४ वाजता जानवे शिवारात चंद्रशेखर राजाराम पाटील यांच्या विहिरीत एक मृतदेह तरंगताना दिसत आहे, अशी माहिती पोलीस पाटील विलास पाटील यांना मिळाली. त्यानंतर विलास पाटील, विठ्ठल भील, विनोद भील, संदीप भिल यांनी खाटेच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला. तो मृतदेह अमोल सुनील भील (वय २१) यांचा असल्याची ओळख पटली. तर अमोल २५ रोजी रात्री १० वाजता घरातून काही सांगता निघून गेला होता. २७ रोजी अमळनेर पोलीस ठाऱ्यात हरवल्याची नोंद केली होती. तर १ रोजी त्याचा मृतदेह पाण्यात सापडला. त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास हे. कॉ. कैलास शिंदे करत आहेत.

Related Posts

जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध  गुन्हा दाखल!
Uncategorized

जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल!

May 24, 2026
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सुनेला सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन कामे? नियम धाब्यावर; चौकशीची मागणी
Uncategorized

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सुनेला सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन कामे? नियम धाब्यावर; चौकशीची मागणी

May 20, 2026
रात्रीच्या अंधारात हरवलेला मुलगा; टीसीच्या तत्परतेने आईच्या स्वाधीन !
Uncategorized

रात्रीच्या अंधारात हरवलेला मुलगा; टीसीच्या तत्परतेने आईच्या स्वाधीन !

May 11, 2026
अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश : आरोपींना अटकपूर्व जामीन; मात्र देशाबाहेर जाण्यास बंदी
Uncategorized

अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश : आरोपींना अटकपूर्व जामीन; मात्र देशाबाहेर जाण्यास बंदी

May 8, 2026
भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू ; मानराज पार्कवर घडली घटना !
Uncategorized

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू ; मानराज पार्कवर घडली घटना !

April 27, 2026
वडीलकीच्या नात्याला काळिमा : मावशाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती !
Uncategorized

वडीलकीच्या नात्याला काळिमा : मावशाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

June 3, 2026
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group