• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

योगी आदित्यनाथ घेणार मुख्यमंत्री पदाची दुसऱ्यांदा शपथ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 25, 2022
in ब्रेकिंग
0
योगी आदित्यनाथ घेणार मुख्यमंत्री पदाची दुसऱ्यांदा शपथ
Share on FacebookShare on Twitter
उत्तर प्रदेशात सर्वाधिक तरुण आमदा
उत्तर प्रदेश : योगी आदित्यनाथ यांनी आपले होम ग्राउंड पुन्हा दुसऱ्यांदा राखल्याने भाजप पक्षात आनंदाचे वातावरण आहे. योगीजीं आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. या निवडणुकीत  एक वेगळा फॅक्टर समोर आलाय नवनिर्वाचित आमदारांपैकी जवळपास निम्मे आमदार पहिल्यांदाच निवडून आलले आहेत. त्यामुळे यूपीत भाजपचं यंतिस्तान म्हणजेच तरुण उमेदवारांचं कार्ड चांगलचं चालल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीतल आकडेवारीचा अभ्यास केल्यास जातीयवादालाही जास्त थारा मिळाला नसल्याची आकडेवारी समोर आलीय. तसेच महिलांनाही उत्तर प्रदेशातील ही निवडणूक फार मानवलेली नाहीये. आता या निवडणुकीत भाजपचं यंग कार्ड कसं चाललंय हेही पाहुयात…
तरूणांनी लढविला योगीजींचा किल्ला
भाजपने या निवडणुकीत 200 नव्या उमेगवारांना संधी दिली, त्यापैकी 126 जणांचा विजय झाला तर जिंकण्याचा स्ट्राईक रेट तब्बल 63 टक्के आहे. समाजवादी पार्टीकडून 199 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली, त्यापैकी 56 जणांचा विजय तर उमेदवार जिंकून येण्याचा सपाचा स्ट्राईक रेट 28.1 टक्के आहे. बसपानं तब्बल 346 नव्या उमेदवारांना संधी दिली, पण जिंकून आला फक्त एकच उमेदवार आला, बसपाचा स्ट्राईक रेट 0.3 टक्के फक्त आहे. काँग्रेसनं 335 नव्या उमेदवारांना संधी दिली, पण एकालाही विजय मिळवता आलं नाही.

Related Posts

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर
जळगाव

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !
क्राईम

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

June 30, 2025
संतापजनक : आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची निर्घृण हत्येने छत्रपती संभाजी नगर हादरले !
क्राईम

संतापजनक : आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची निर्घृण हत्येने छत्रपती संभाजी नगर हादरले !

June 28, 2025
शेतीच्या बांधाच्या वादावरून परिवारातील 3 जणांचा गेला बळी !
क्राईम

शेतीच्या बांधाच्या वादावरून परिवारातील 3 जणांचा गेला बळी !

June 28, 2025
कौतुकास्पद :  आपण हिंदीत नव्हे तर मराठीतच बोलणार ; मंत्र्यांनी सांगितले ठणकावून !
राज्य

कौतुकास्पद : आपण हिंदीत नव्हे तर मराठीतच बोलणार ; मंत्र्यांनी सांगितले ठणकावून !

June 28, 2025
जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात : जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग
जळगाव

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात : जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग

June 28, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

June 30, 2025
संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

June 30, 2025
नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group