• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

शिंदे गटाच्या आमदाराचे मोठे विधान ; मी मुख्यमंत्री झाल्यावर…

शिंदे गटाच्या आमदाराचे विधान ; मी मुख्यमंत्री झाल्यावर बघाच !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 29, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
शिंदे गटाच्या आमदाराचे मोठे विधान ; मी मुख्यमंत्री झाल्यावर…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२३

राज्यात गेल्या काही महिन्यापासून भाजप व शिवसेनेच्या सत्तेत अजित पवारांचा प्रवेश झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद संकटात आले असतांना आता शिंदे गटाचे आमदारांनी खळबळजनक दावा केला केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आ.जिंतेद्र आव्हाड यांनी देखील प्रतिउत्तर दिल्याने राज्याच्या राजकारणात चांगलीच जुगलबंदी रंगणार आहे.

आ.बागर म्हणाले कि, मी मुख्यमंत्री झालो तर पोलिसांना मी भगव्या टोप्या देईल, शिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री झालो तर पोलिसांना भगव्या देऊ, असं म्हटल्याची आठवण संतोष बांगर यांनी करून दिली आहे. यावर आता माजी मंत्री, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संतोष बांगर यांचं वक्तव्य ऐकून मला अतिशय आनंद होतोय, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. ते ठाण्यात माध्यमांशी बोलत होते.

बांगर यांचं म्हणणं ऐकून मला अतिशय आनंद होतोय. माणसाने स्वप्न पहावीत ना. माणसाने महत्वकांक्षी असावं. महाराष्ट्राची आजची परिस्थिती बघता संतोष बांगर यांचं हे स्वप्न सत्यात उतरणं शक्य आहे. त्यामुळे संतोष बांगर स्वप्न बघत असेल तर वाईट काय? महाराष्ट्रातील बदललेल्या संस्कृतीत संतोष बांगर यांचं महत्त्वाचं स्थान आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.आमच्यातील एक वंजारी स्वप्न बघत आहे. त्या स्वप्न सत्यात उतरतंय की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. मात्र स्वप्न तर बघतोय. खांद्यावर बसून सिल्वेस्टर स्टेलोनसारखी बॉडी दाखवत आहे. असा मुख्यमंत्री मला आवडेल, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. संतोष बांगर माझ्या भावासारखा मित्र आहे. त्याच्या मनातील इच्छा काय आहेत. हे सर्वात जास्त मला माहित आहेत. त्याच्या सर्व काही गोष्टी मला माहित आहेत. अमेरिकनमधील सिल्वेस्टर स्टेलोन, माइक टायसन देखील सध्या घाबरलेला आहे. हा कोण मोठा आमच्यापेक्षा जास्त बायसेप शोल्डर असणारा कोण खेळाडू आहे?, असा प्रश्न त्यांना पडला आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. गंजी फ्रॉकमध्ये लोकांमध्ये यायला हिंमत लागते. ती हिंमत संतोष बांगरमध्ये आहे, असंही ते म्हणालेत.

Tags: #cmshinde

Related Posts

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026
बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!
राजकीय

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी
राज्य

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

June 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group