• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

पोलीसांसह होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 25, 2023
in राज्य
0
पोलीसांसह होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ डिसेंबर २०२३

राज्यातील पोलिस व होमगार्ड कर्मचारी यांना कामगार कायद्या प्रमाणे,किमान वेतन कायद्याप्रमाणे वेळेत कपात आणि पगार वाढ करण्यात यावी.पोलिस कर्मचारी यांना इतर शासकीय विभागाप्रमाणे ५ दिवसांचा आठवडा करण्यात यावा. इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यातील पोलिस संघटनेला परवानगी देण्यात यावी.पोलिस व होमगार्ड कर्मचारी यांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्यासाठी एक राखीव विधान परिषद जागा सोडण्यात यावी.पोलीस व होमगार्ड यांच्या विकासाकरिता पोलिस महामंडळ स्थापन करण्यात यावे.होमगार्ड यांना कायमस्वरूपी करण्यात यावे.सर्व पोलिस कर्मचारी यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशा पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्या या मागणीकरिता युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

सदरहू सदरील मागण्या २४ जानेवारीपर्यंत पूर्ण न झाल्यास जळगाव जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर २६ जानेवारी पासून संपूर्ण त्रस्त परिवारासह आमरण उपोषण तसेच धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा महेंद्र पाटील यांनी दिला आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की,शासनाच्या धोरणानुसार पोलीस दल वगळून प्रत्येक शासकीय कर्मचारी व निम शासकीय कर्मचारी यांना फक्त ५ दिवसांचा आठवडा आहे याप्रमाणे वर्षात ५२ शनिवार येतात तसेच प्रत्येक वर्षात २४ शासकीय सुह्या असतात.मात्र पोलीस कर्मचाऱ्यांना बारा-पंधरा तास तर कधी २४ तास दररोज कर्तव्य बजवावे लागत असते.तसे पहिले तर कायद्याने व माणुसकीने बघायला गेले तर पोलिसांना ७६ दिवसांचा पगार दिला पाहिजे परंतु पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांना त्याप्रमाणे पगार दिला जात नाही हा त्यांच्यावरील अन्याय असून त्यांना कामगार कायद्याप्रमाणे,किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार मिळाला पाहिजे.त्याचबरोबर सन,उत्सव व निवडणूकांमध्ये होमगार्ड यांच्याकडून बंदोबस्ताची कामे करवून घेतली जात असून त्यांना म्हटला तसा मोबदला दिला जात नाही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.महाराष्ट्र राज्य धोरणानुसार १ लाख लोकसंख्येवर १८० ते १९० पोलिस कर्मचारी असायला हवे परंतु सध्याच्या माहिती प्रमाणे १ लाख लोकसंख्येवर १०० ते १२० पोलिस कर्मचारीच उपलब्ध असल्याची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे व त्यामुळे ५० ते ६० पोलिसांचा अतिरिक्त भार त्यांच्यावर येत आहे.यात पोलिसांची संघटना नसल्यामुळे व पोलिसांना कोणी वाली नसल्यामुळे शासनामार्फत दखल घेतली जात नसल्यामुळे पोलीस दलाची अवस्था अनाथासारखी झाली आहे.राज्यघटनेने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असून पश्चिम बंगाल,आंध्र प्रदेश, कर्नाटक,केरळ इत्यादी राज्यांमध्ये पोलिसांची संघटना आहे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यात सुध्दा पोलिसांची संघटना स्थापन करण्यास तात्काळ परवानगी देण्यात यावी.

त्याचप्रमाणे होमगार्ड यांना भारत सरकार आदेश (अ) संख्या-०१/११/६६ दिनांक. १७.१२.१९६६ आणि २०.१२.१९६७, a. (ब) आदेश संख्या-१ /४/६७ CDDT. १९.०२.१९६८ तसेच केंद्र सरकारच्या उपसचिवांनी काढलेल्या दि. १७ जानेवारी १९८४ च्या आदेशची अमलबजावणी करून होमगार्डना ३६५ दिवस नियमित करण्यात यावे.पोलिस,कर्मचारी,होमगार्ड महामंडळ स्थापन करून महाराष्ट्र पोलीस अधिकारी कर्मचारी, होमगार्ड व परिवार यांचा अपघात,हृदय विकार,कॅन्सर व इतर गंभीर आजार याचा उपचार करण्यासाठी शासनाने त्वरित तरतूद करून पोलीस आरोग्य योजनेत रक्कम किंवा पोलीस परिवार महामंडल केंद्राने प्रत्येक पोलीस वसाहतीत स्वतंत्र मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभे करण्यात यावे.तसेच पोलिस,कर्मचारी,होमगार्ड प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी एक राखीव विधान परिषेद जागा सोडण्यात यावी,शासकीय भरतीत त्यांच्या पाल्यांना किंवा त्यांना ५० टक्के आरक्षण मिळाले पाहिजे,पोलीस पाल्य यांना उच्चशिक्षित व त्यांच्या भविष्याबद्दल-सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांना वैद्यकीय सुविधा चालू करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री व विविध संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केली आहे.सदरहू सदरील मागण्या २४ जानेवारीपर्यंत मंजूर न झाल्यास जळगाव जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयसमोर २६ जानेवारी पासून संपूर्ण त्रस्त परिवारा तर्फे आमरण उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Tags: #policehomeguard

Related Posts

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !

June 5, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group