• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home प्रशासन

राज्यातील लेकीसाठी मोठी बातमी : सरकार देणार एक लाख रुपये !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 4, 2023
in प्रशासन, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राज्यातील लेकीसाठी मोठी बातमी : सरकार देणार एक लाख रुपये !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ सप्टेंबर २०२३

राज्यातील शासन गेल्या काही महिन्यापासून शासन आपल्या दारी या ‎‎उपक्रमातून गोरगरिबांपर्यंत लाभ ‎‎पोहोचवण्याचे काम हे सरकार करत‎ आहे. राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांचे ‎‎सरकार आहे. देवेंद्र फडणवीसांनी ज्या योजना‎ सुरू केल्या होत्या त्या योजना मागील ‎‎सरकारने बंद पाडल्या. त्या पुन्हा सुरू ‎‎करण्यात आल्याने आठ लाख हेक्टरवर ‎‎सिंचनाची व्यवस्था होत आहे. आता लेक ‎‎लाडकी ही योजना सुरू करत आहोत. या ‎‎योजनेद्वारे १८ वर्षांची होईपर्यंत मुलीच्या ‎‎खात्यात एक लाख रुपये जमा करण्यात ‎‎येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री ‎‎एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली.‎

बुलडाणा येथील कऱ्हाळे ‎‎लेआऊटजवळील मैदानात शासन‎ आपल्या दारी उपक्रमाचा १५ वा कार्यक्रम‎ झाला. मुख्यमंत्री म्हणाले, या उपक्रमातून‎नागरिकांच्या दारापर्यंत जाणारे देशातील‎एकमेव राज्य असल्याचाही दावा केला.‎राज्य शासन जनतेच्या हिताचे निर्णय घेत‎आहे. गेल्या काळात बंद पडलेल्या‎असंख्य योजना नव्याने पुन्हा सुरू‎करण्यात आल्या आहेत. ३२ सिंचन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली‎आहे. यातून आठ लाख हेक्टर जमीन‎सिंचनाखाली येणार आहे.‎

नदीजोड प्रकल्प, दुष्काळग्रस्तांना‎मदत, महिलांना बस प्रवासात सवलत,‎७५ हजार पदभरती असे हिताचे निर्णय‎घेण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या‎मदतीने राज्याचा विकास करण्यात येत‎आहे. महिलांच्या विकासासाठी बचत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎गटांना चालना देण्यात येत आहे. बचत‎गटांना स्वस्त व्याजदराची कर्ज सुविधा‎उपलब्ध करून देण्यासोबतच विपणनाची‎सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे‎असेही मुख्यमंत्री म्हणाले. संचालन क्षिप्रा‎मानकर यांनी केले, तर मेहकरचे‎उपविभागीय अधिकारी दिनेश गिते यांनी‎आभार मानले. यावेळी कार्यकर्त्यांची‎उपस्थिती होती.‎

Tags: #cmshindeTrump Inauguration

Related Posts

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता : अमळनेरात खळबळ !
क्राईम

दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता : अमळनेरात खळबळ !

May 4, 2026
महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !
राज्य

महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !

May 3, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !
जळगाव

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026
फैजपूरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १०० गॅस सिलिंडर लंपास, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह !
क्राईम

फैजपूरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १०० गॅस सिलिंडर लंपास, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह !

April 26, 2026
तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !
जळगाव

तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई: अटलांटा प्रकरणात पोलिसांची कागदपत्रांची चौकशी !

April 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group