• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

मुख्यमंत्री शिंदे विरोधकांवर बरसले : त्यांना जोडा दाखवा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 15, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य
0
मुख्यमंत्री शिंदे विरोधकांवर बरसले : त्यांना जोडा दाखवा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ ऑगस्ट २०२४

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर घणाघाती टीकास्त्र सोडले आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, राज्यातील बहिणींना पैसे मिळू नये यासाठी सावत्र भाऊ प्रयत्न करत आहेत. त्यात खोडा घालत आहेत. त्यांना जोडा दाखवा, अशा प्रकारचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. लाडकी बहिण योजनेविरोधात हे कोर्टात देखील गेले होते. मात्र, न्यायालयाने देखील त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यांना चपराक दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

देणारे कोण आणि घेणारे कोण? या आमच्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना माहिती आहे. आमच्याकडे देना बँक आहे तर त्यांच्याकडे लेना बँक आहे. आमच्या महाराष्ट्रातील महिला भगिनी सुज्ञ आहेत. हुशार आहेत. त्यांना सर्व गोष्टीची जाणीव असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. जे या योजनेत खोडा घालत आहेत त्यांना जोडा दाखवा, असे आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील महिलांना केले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सन्मान देण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. तर पैसे मिळू नये म्हणून सावत्र भावांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. विरोधकांच्या प्रचारावर राज्य सरकार देखील चांगलेच आक्रमक झाले आहे. विरोधकांच्या या आरोपांना उत्तर देण्याचे काम सरकारच्या वतीने केले जात आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विरोधकांना सावत्र भावाची उपमा देत राज्यातील महिला सरकारच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा दावा केला आहे.

Related Posts

जळगाव जिल्हा मनसेकडून ३३ झाडांचे वृक्षारोपण !
जळगाव

जळगाव जिल्हा मनसेकडून ३३ झाडांचे वृक्षारोपण !

May 24, 2025
अमळनेर उपविभागाचा व जामनेर तहसीलचा ‘१०० दिवस कार्यक्रम’अंतर्गत विभागीय पातळीवरील गौरव
जळगाव

अमळनेर उपविभागाचा व जामनेर तहसीलचा ‘१०० दिवस कार्यक्रम’अंतर्गत विभागीय पातळीवरील गौरव

May 24, 2025
खळबळजनक : मुंबईत कोरोनाचा पहिला बळी !
क्राईम

खळबळजनक : मुंबईत कोरोनाचा पहिला बळी !

May 24, 2025
मुलीच्या प्रियकरानेच संपविले भावी नवरदेवाला ; लग्नाच्या दोन दिवसापूर्वी आढळला मृतदेह !
क्राईम

मुलीच्या प्रियकरानेच संपविले भावी नवरदेवाला ; लग्नाच्या दोन दिवसापूर्वी आढळला मृतदेह !

May 24, 2025
भरधाव रिक्षा उलटल्याने एक जण ठार तर तीन गंभीर !
क्राईम

भरधाव रिक्षा उलटल्याने एक जण ठार तर तीन गंभीर !

May 24, 2025
जळगाव जिल्ह्याने पक्षाला मोठे योगदान दिले ; निवडणूक निरीक्षक पेशकार !
जळगाव

जळगाव जिल्ह्याने पक्षाला मोठे योगदान दिले ; निवडणूक निरीक्षक पेशकार !

May 23, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा मनसेकडून ३३ झाडांचे वृक्षारोपण !

जळगाव जिल्हा मनसेकडून ३३ झाडांचे वृक्षारोपण !

May 24, 2025
अमळनेर उपविभागाचा व जामनेर तहसीलचा ‘१०० दिवस कार्यक्रम’अंतर्गत विभागीय पातळीवरील गौरव

अमळनेर उपविभागाचा व जामनेर तहसीलचा ‘१०० दिवस कार्यक्रम’अंतर्गत विभागीय पातळीवरील गौरव

May 24, 2025
खळबळजनक : मुंबईत कोरोनाचा पहिला बळी !

खळबळजनक : मुंबईत कोरोनाचा पहिला बळी !

May 24, 2025
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; एका विरोधात गुन्हा दाखल !

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; एका विरोधात गुन्हा दाखल !

May 24, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group