• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

मुख्यमंत्री शिंदेंचे ट्विट : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जाणार नाहीत ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 21, 2024
in राजकीय
0
मुख्यमंत्री शिंदेंचे ट्विट : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जाणार नाहीत ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ जानेवारी २०२४

देशातील अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरातील अनेक संत, महंत व दिग्गज नेत्यांची मोठी उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभर वातावरण राममय झाले असून आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अयोध्येला जाणार नसल्याची माहिती खात्रीलायक माहिती समोर आली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील एकही मंत्री उपस्थित असणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सूचक ट्विट करत माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह फडणवीस आणि पवार या सोहळ्याला जाणार नाहीत. याउलट मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला घेऊन अयोध्या दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री लवकरच या दौऱ्याची माहिती जाहीर करतील.

एकनाथ शिंदेंचे ट्विट काय?
जय श्री राम…
अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीजी यांनी साकार केलं आहे. मोदीजींचे शतशः आभार…
अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.

Tags: Aayodhya Ram mandirajit pawardevendra fadnvismukhymantri eknath shinde

Related Posts

अमळनेर उपविभागाचा व जामनेर तहसीलचा ‘१०० दिवस कार्यक्रम’अंतर्गत विभागीय पातळीवरील गौरव
जळगाव

अमळनेर उपविभागाचा व जामनेर तहसीलचा ‘१०० दिवस कार्यक्रम’अंतर्गत विभागीय पातळीवरील गौरव

May 24, 2025
खळबळजनक : मुंबईत कोरोनाचा पहिला बळी !
क्राईम

खळबळजनक : मुंबईत कोरोनाचा पहिला बळी !

May 24, 2025
मुलीच्या प्रियकरानेच संपविले भावी नवरदेवाला ; लग्नाच्या दोन दिवसापूर्वी आढळला मृतदेह !
क्राईम

मुलीच्या प्रियकरानेच संपविले भावी नवरदेवाला ; लग्नाच्या दोन दिवसापूर्वी आढळला मृतदेह !

May 24, 2025
जळगाव जिल्ह्याने पक्षाला मोठे योगदान दिले ; निवडणूक निरीक्षक पेशकार !
जळगाव

जळगाव जिल्ह्याने पक्षाला मोठे योगदान दिले ; निवडणूक निरीक्षक पेशकार !

May 23, 2025
बीड जिल्हा पुन्हा हादरला : पवनचक्कीच्या वादातून गोळीबार !
जळगाव

बीड जिल्हा पुन्हा हादरला : पवनचक्कीच्या वादातून गोळीबार !

May 23, 2025
मंत्री भुजबळांची खंत :…तेव्हाच मंत्रीमंडळात घ्यायला हवे होते !
क्राईम

मंत्री भुजबळांची खंत :…तेव्हाच मंत्रीमंडळात घ्यायला हवे होते !

May 23, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा मनसेकडून ३३ झाडांचे वृक्षारोपण !

जळगाव जिल्हा मनसेकडून ३३ झाडांचे वृक्षारोपण !

May 24, 2025
अमळनेर उपविभागाचा व जामनेर तहसीलचा ‘१०० दिवस कार्यक्रम’अंतर्गत विभागीय पातळीवरील गौरव

अमळनेर उपविभागाचा व जामनेर तहसीलचा ‘१०० दिवस कार्यक्रम’अंतर्गत विभागीय पातळीवरील गौरव

May 24, 2025
खळबळजनक : मुंबईत कोरोनाचा पहिला बळी !

खळबळजनक : मुंबईत कोरोनाचा पहिला बळी !

May 24, 2025
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; एका विरोधात गुन्हा दाखल !

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; एका विरोधात गुन्हा दाखल !

May 24, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group