• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

ठाकरे की शिंदे यावर गौतमी पाटीलने दिले भन्नाट उत्तर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 5, 2023
in ब्रेकिंग, मनोरंजन, राजकीय, राज्य
0
ठाकरे की शिंदे यावर गौतमी पाटीलने दिले भन्नाट उत्तर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ५ एप्रिल २०२३ ।

राज्यात आपल्या नृत्याने तरुणाईला भुरळ घालणारी गौतमी पाटील सध्या भलतीच चर्चेत आहे. आधी अश्लील नृत्य केल्याने तिच्यावर टीका झाली होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्वत: नाराजी दर्शवल्यानंतर गौतमीने जाहीर माफी मागितली होती. नृत्यात सुधारणा करेल असं तिने म्हटलं होतं. यानंतर गौतमीची क्रेझ वाढतच गेली. आज गावागावात तिचे कार्यक्रम हाऊसफुल होत आहेत. नुकतेच तिने एका मुलाखतीत एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे या प्रश्वाचे मजेशीर उत्तर दिले.

गौतमीने ‘दॅट ऑड इंजिनिअर’ युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये गौतमीला अनेक प्रश्न विचारण्यात आले. तिचं बालपण कसं गेलं, शिक्षण किती झालं, तिच्या आवडी निवडी काय, लग्न कधी करणार अशा अनेक प्रश्नांची गौतमीने दिलखुलास उत्तरं दिली. तर काही रॅपिड फायर प्रश्न विचारुन तिची कोंडीही करण्यात आली. रॅपिड फायरमधलाच एक प्रश्न असा होता ‘एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे’ दोन्हीपैकी एक निवडायचं होतं. या प्रश्नाचं उत्तर देताना मात्र गौतमी गोंधळली आणि तिने उत्तर देणं टाळलं. गौतमी हसतच पुढे म्हणाली, ‘तू मला मार खायला लावणार की तू माझा मार खाणार’. तिने असं म्हणताच एकच हशा पिकला.

यापूर्वी अजित पवारांची नाराजी ओढवून घेतलेल्या गौतमीला आता पुन्हा अडचणीत यायचं नव्हतं. म्हणून हुशारीनेच तिने उत्तर देणं टाळलं. सध्या राजकारणातील परिस्थिती बघता दोन गट पडल्याने कोण कुठल्या गटात आहे हे खुलेपणाने सांगणंही अनेकांसाठी कठिणच झालंय. मग गौतमीची तरी यातून सुटका कशी होणार. सध्या गौतमीचे कार्यक्रम जोरात सुरु आहेत. एका कार्यक्रमासाठी ती तबब्ल दीड ते दोन लाख रुपये मानधन घेते. अगदी लहान वयातच तिची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ असं ठिकठिकाणी ऐकू येत आहे. गौतमी लवकरच आगामी ‘घुंगरु’ या सिनेमात दिसणार आहे. काही व्हायरल व्हिडिओमुळे गौतमीचं नशीबच चमकलंय.

Tags: #cmshinde#gautamipatil#udhavthaakr.

Related Posts

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group