• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

भाविकांसाठी महत्वाची बातमी : सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी ‘हा’ रस्ता आजपासून खुला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 11, 2025
in राज्य, सामाजिक
0
भाविकांसाठी महत्वाची बातमी : सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी ‘हा’ रस्ता आजपासून खुला
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२५

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक भाविकानी अनेक तीर्थस्थळी जावून दर्शन घेण्याचा योग आला होता तर दुसरीकडे आता सप्तशृंगी गड विकास आराखडा योजनेतून गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेले सप्तशृंगी गड ते नांदुरी घाट रस्त्याच्या कड्याकडील बाजूस दरड प्रतिबंधक जाळी लावण्याचे काम गुरुवारी (दि. ९) पूर्ण झालेले आहे. त्यामुळे नांदुरी ते सप्तशृंगी गड घाट रस्ता शुक्रवारपासून (दि.१०) पूर्ववत करण्यात आला आहे.

सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी नांदुरी ते गड १० कि. मी घाट रस्त्याने वाहनधारक भाविकांना प्रवास करावा लागतो. गेल्या काही वर्षांत या घाट रस्त्यावर दरड कोसळणे, मोठ्या दगडी पडून रस्ता बंद होण्याचे प्रकार बरेचदा झाले होते. यामध्ये काही भाविकांच्या वाहनांचेही नुकसान झाले होते. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावर दररोज भाविकांची संख्या वाढतेच आहे. या गोष्टीचा विचार करून सप्तशृंगी ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीने घाट रस्त्याला दरड प्रतिबंधक जाळी (रॉकफॉल प्रोटेक्शन) लावून रस्ता सुरक्षित करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने शासनाने सप्तशृंगी गड विकास आराखडा योजनेत या कामासाठी ३३ कोटी रुपये मंजूर केले होते.

या कामाला २३ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली सुरूवात झाली होती. यानंतर नवरात्रौत्सव, दिवाळी, नाताळ, नविन वर्ष दरम्यान काम बंद ठेवण्यात आले होते. याशिवाय इतर वेळी सकाळी ६ ते साडेअकरा वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येत होता. यामुळे सप्तशृंगी गडावर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. आता रॉकफॉल प्रोटेक्शनचे काम पूर्ण झाले असून शुक्रवारपासून भाविकांना २४ तास कधीही या रस्त्यावरून सुरक्षित प्रवास करता येणार आहे.

Tags: #nashikSaptshrungi gad

Related Posts

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !
जळगाव

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

September 29, 2026
चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

September 29, 2026
पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !
जळगाव ग्रामीण

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !

September 27, 2026
गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !
जळगाव

गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !

September 26, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !
जळगाव ग्रामीण

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group