• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

खा.सुळेंनी भरला आ.राणा यांना भरला दम : तू पैसे परत तर घेऊन दाखव मग बघते !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 14, 2024
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय
0
खा.सुळेंनी भरला आ.राणा यांना भरला दम : तू पैसे परत तर घेऊन दाखव मग बघते !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ ऑगस्ट २०२४

राज्यातील शिंदे सरकारने मागील महिन्यात राज्यातील महिलांसाठी ‘लाडकी बहिण योजना’ सुरु केली असून त्याचे पैसे येत्या दोन दिवसात राज्यातील महिलांच्या खात्यात येणार असून त्यापूर्वीचा विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. नुकतेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रवी राणा यांना सज्जड दम भरला आहे. भर सभेत रवी राणा यांचा लाडक्या बहीण योजनेवरील विधानाचा व्हिडिओ दाखवत त्यांनी इशारा दिला आहे. तू पैसे परत तर घेऊन दाखव मग बघते काय कार्यक्रम करायचा ते, असे त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, रवी राणा यांनी एका सभेत बोलताना महायुतीला मते द्या, नाही तर लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घेऊ असे वादग्रस्त विधान केले होते. यावरून सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सातत्त्याने या विधानावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष केले जात आहे.

शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज सोलापुरातील माढ्यात पार पडली आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावात शिवस्वराज्य यात्रेची सभा झाली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील यांनी संबोधित केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी धडाकेबाज भाषण केले आहे. ”मी जय श्रीराम म्हणत नाही, मी मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम म्हणते”, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

त्यांनी यावेळी रवी राणा यांच्या विधानाचा व्हिडिओ भर सभेत ऐकवला आहे. त्या म्हणाल्या, ”बहिणीला सासरी सोडणारा भाऊ असतो. पण हा भाऊ दिलेली ओवाळणी परत घेतो, असा दम देत आहे. माझ्या राज्यातील बहिणीला असा दम कोणी दिला तर बहीण म्हणेल, नको बाबा तुझे 1500 रुपये ठेव तुलाच. मात्र राज्यातील बहिणींचा अशी धमकी कोणी देत असेल तर, तू पैसे परत घेऊन तर दाखव, बघते कसा कार्यक्रम करायचा ते”, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.

Related Posts

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group