• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

मनसेत खळबळ : ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने दिली राजीनामा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 2, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य
0
मनसेत खळबळ : ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने दिली राजीनामा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२४

राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली यंदाच्या निवडणुकीत जनतेने महायुतीला एकहाती सत्ता दिली आहे तर महाविकास आघाडीसह अनेक पक्षाचे खाते देखील उघडले नाही. मनसेने देखील यंदा एक हि उमेदवार निवडून न आल्याने अनेक ठिकाणी धक्का बसला आहे. नुकतेच राज ठाकरे यांचे विश्वासू अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अविनाश जाधव हे ठाणे पालघरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी समाज माध्यमाच्या मीडियातून पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांनी पत्र देखील राज ठाकरे यांना पाठवले आहे. माफी असावी साहेब, असे म्हणत त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

अविनाश जाधव यांनी राजीनामा जरी दिला असला तरी अद्याप राज ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नसल्याचे कळत आहे. त्यामुळे राज ठाकरे यावर काय निर्णय देतात हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अविनाश जाधव हे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संजय केळकर यांच्याशी जाधव यांची लढत झाली होती. यात अविनाश जाधव यांनी 19 हजार मतांनी पराभव झाला होता.

अविनाश जाधव यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता. भाजपच्या संजय केळकर यांनी जाधव यांचा 1 लाख 20 हजारांहून अधिक मते मिळवत पराभव केला. याच सोबत त्यांनी ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा देखील पराभव केला. या निवडणुकीत अविनाश जाधव यांना केवल 42 हजार मते मिळाली होती.

या निकालानंतर अविनाश जाधव यांनी ईव्हीएमवरून निशाणा साधला होता. कोविडच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी काम केले. गेली पाच वर्षे ते काम करत होते. मात्र, ही आमदार लोकांना 10-10 वर्षे भेटले नाहीत ते लाखांच्या फरकाने निवडून आले, हे कसे शक्य आहे? ईव्हीएमशिवाय हे शक्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली होती.

पुढे अविनाश जाधव म्हणाले होते, विरोधी पक्ष एकत्र येऊनही काही होऊ शकत नाही. यंत्रणेने सीट आधीच सेट केल्या होत्या. भाजप विरोधात लाट दिसत होती. मात्र, त्यांनी चित्र तयार केले, लाडकी बहीण, कटेंगे तो बटेंगे, कारण त्यांना मोठ्या यशाला कारण पाहिजे होते, असे अविनाश जाधव म्हणाले होते.

Related Posts

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group