• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

महायुतीच्या खासदारांना मोदींचा कानमंत्र : आता कामाला लागा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 28, 2024
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय
0
महायुतीच्या खासदारांना मोदींचा कानमंत्र : आता कामाला लागा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ जुलै २०२४

राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासून महाविकास आघाडी व महायुतीचे नेते कामाला लागले असून नुकतेच लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. मिशन 45 हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या. त्यानंतर आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील एनडीएच्या खासदारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींनी महायुतीच्या खासदारांना कानमंत्र दिला.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. संसदेतील चर्चा संपल्यानंतर मोदींनी महायुतीच्या खासदारांशी संवाद साधला. जनसंपर्क वाढवा, विरोधकांचा खोटा प्रचार खोडून काढा, त्यांच्या खोट्या प्रचाराला आक्रमकपणे प्रत्युत्तर द्या, असा सल्ला मोदींनी खासदारांना दिला. पहिल्यांदाच खासदार झालेल्या नेत्यांचा अनुभव देखील मोदींनी जाणून घेतला. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे, पालघरचे खासदार हेमंत सावरा आणि जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांचे अनुभव मोदींनी जाणून घेतले. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल उपस्थित होते.

केंद्रीय अर्थसंकल्पातून घोषणा करण्यात आलेल्या योजना, केंद्र सरकारने आधी जाहीर केलेल्या, लागू केलेल्या योजना मतदारांपर्यंत न्या, विरोधकांकडून पसरवण्यात येणाऱ्या खोट्या नरेटिव्हला उत्तर द्या, लोकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करा, अशा सूचना मोदींनी महायुतीच्या खासदारांना केल्या, विधानसभा निवडणुकीआधी बूथ लेव्हलवर काम करा, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा, जनसंपर्क वाढवा, केंद्राच्या योजना लोकांपर्यंत न्या, अशा सूचना मोदींनी खासदारांना केल्या.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप्रणित एनडीएची कामगिरी अतिशय सुमार झाली. 2019 मध्ये एनडीएने राज्यात 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या. यंदा मात्र एनडीएला केवळ 17 जागा जिंकता आल्या. एनडीएच्या तब्बल 24 जागा घटल्या. भाजपच्या जागा 23 वरुन थेट 9 वर आल्या. त्यामुळे केंद्रात भाजपला बहुमत गाठता आले नाही. त्यांना सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांची गरज लागली. लोकसभेला शिंदेसेनेने 7, तर अजित पवार गटाने 1 जागा जिंकली. या पराभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच्या युतीला जबाबदार धरले. भाजपने अजित पवारांशी हातमिळवणी करण्याचा निर्णय भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि पाठीराख्यांना आवडला नसल्याचे विश्लेषण संघाशी संबंधित नियतकालिकांनी केले आहे.

Related Posts

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते
जळगाव

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
खान्देशात अफूची तस्करी उघड ; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

खान्देशात अफूची तस्करी उघड ; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 31, 2025
२९ वर्षीय पतीला वाचविताना दोघांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

२९ वर्षीय पतीला वाचविताना दोघांचा दुर्देवी मृत्यू !

May 31, 2025
दुध फेडरेशन परिसरात शिवसेनेची सदस्य नोंदणी उत्साहात !
जळगाव

दुध फेडरेशन परिसरात शिवसेनेची सदस्य नोंदणी उत्साहात !

May 31, 2025
चाळीसगावात एसीबीची कारवाई : दहा हजारांची लाच घेताना दोन शिक्षक अटकेत !
क्राईम

चाळीसगावात एसीबीची कारवाई : दहा हजारांची लाच घेताना दोन शिक्षक अटकेत !

May 31, 2025
खान्देशात खळबळ : सैनिकाने पत्नीला इंजेक्शन देवून केला खून !
क्राईम

खान्देशात खळबळ : सैनिकाने पत्नीला इंजेक्शन देवून केला खून !

May 31, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !

३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !

June 1, 2025
कुटुंबीय बाहेरगावी बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला !

कुटुंबीय बाहेरगावी बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला !

June 1, 2025
बारा वर्षापूर्वी प्रेमविवाह : घरात वाद झाल्याने विवाहितेने केले विषारी औषध प्राशन !

बारा वर्षापूर्वी प्रेमविवाह : घरात वाद झाल्याने विवाहितेने केले विषारी औषध प्राशन !

June 1, 2025
तरुणाला सोबत नेत रस्त्यावर केली दगडाने जबर मारहाण

तरुणाला सोबत नेत रस्त्यावर केली दगडाने जबर मारहाण

June 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group