• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

पवारांनी नागपुरात घेतली मंत्री गडकरींची भेट ; चर्चेला उधाण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 1, 2023
in देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
पवारांनी नागपुरात घेतली मंत्री गडकरींची भेट ; चर्चेला उधाण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १ एप्रिल २०२३ ।

राज्यातील ठाकरे गटाचे नेते असलेले संजय राऊत यांना आज धमकी आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. तर त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देखील देत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. असे देखील सांगण्यात आले होते. तर सायंकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी थेट नागपुरात भाजप नेते तथा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

२ दिवसीय नागपूर दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. आज त्यांनी भाजप नेते तथा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. उभयातांमध्ये बऱ्याच वेळा चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच यावेळी शरद पवार यांच्यासोबत अनिल देशमुख देखील उपस्थित होते.

नितीन गडकरी यांच्या निवास्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राज्यातील राजकारणात दररोज नवीन घडामोडी घडत आहेत. राज्यात एकमेकांच्या विरोधात असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीने चर्चांना मात्र उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवस नागपूर दौऱ्यावर आहेत. उद्या ते मध्य प्रदेशातील शिवनी येथे होणाऱ्या आदिवासी मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी 100 एक्कर जागा घेण्यात आली आहे. आज शरद पवार यांनी नागपूर येथे वसंतदादा इंस्टिट्यूटच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर ते काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांच्या शेतावर गेले. त्यानंतर त्यांनी नितीन गडकरी यांच्या घरी भेट दिली. या भेटीत राज्यातील विविध विकास कामांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. नितीन गडकरी आणि शरद पवार यांची ही काही पहिली भेट नाही. दिल्ली आणि काही दिवसापूर्वी पुण्यातही त्यांची भेट झाली होती. तेव्हा देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राज्यातील दंगली, धमकी, कुरघोडीचे राजकारण पाहता या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. विशेष म्हणजे उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सध्या नागपुरात आहेत.

Tags: #ncp#nitingadkari#sharadpawarTrump Inauguration

Related Posts

हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !
जळगाव

हृदयद्रावक : बैल नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला जुंपले !

July 2, 2025
दादा कोंडकेंसारखे उत्तर का देता? भाजपच्या माजी मंत्र्यांनी सरकारला धरले धारेवर !
राज्य

दादा कोंडकेंसारखे उत्तर का देता? भाजपच्या माजी मंत्र्यांनी सरकारला धरले धारेवर !

July 2, 2025
‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !
जळगाव

‘राष्ट्रीय डॉक्टर डे’निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यक्रम उत्साहात !

July 2, 2025
…देशभक्तीचा ठेका हा केवळ भाजपने घेतलेला नाही ; मनसेचा हल्लाबोल !
क्राईम

…देशभक्तीचा ठेका हा केवळ भाजपने घेतलेला नाही ; मनसेचा हल्लाबोल !

July 2, 2025
वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याने अखेर टिचुकल्याला केले स्थानबद्ध !
क्राईम

वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याने अखेर टिचुकल्याला केले स्थानबद्ध !

July 2, 2025
कुंटणखान्यावर अमळनेर पोलिसांचा छापा : ९ पीडीत महिलांची सुटका !
क्राईम

कुंटणखान्यावर अमळनेर पोलिसांचा छापा : ९ पीडीत महिलांची सुटका !

July 2, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group