अमळनेर : विक्की उत्तम जाधव
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” करिअर कट्टा “महाविद्यालयीन स्पर्धा या दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाल्या. यात सी.सी.एस.सी प्रमुखाने स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वर्षभरातील कार्याचे सादरीकरण केले होते.या स्पर्धेच्या सन २०२२-२३ चा निकाल आज दि.२६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळी ०७ वाजता घोषित करण्यात आला आहे,यात प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेरला प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळाले आहे.प्रताप कॉलेज मधिल सी.सी.एम.सी.विभाग ,स्पर्धा परीक्षा केंद्राच्या उल्लेखनीय कार्य व योगदाना बद्दल हे महाराष्ट्र शासनाकडून दुस-यांदा हे पुरस्कार घोषीत करण्यात आले आहे.एका विशेष कार्यक्रमात शासकिय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यामध्ये अमळनेरचे प्रताप कॉलेज(स्वायत्त)ला खान्देश विभागात प्रथम तर जळगाव जिल्ह्यातहि प्रथम आले आहे. या स्तुत्य निवडी बद्दल खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष मा.हरी भिका वाणी,कार्योपाध्यक्ष मा.योगेश मुंदडे, जेष्ट संचालक डॉ.संदेश गुजराथी,डॉ.अनिल शिंदे,सीए निरज अग्रवाल,मा.प्रदीप अग्रवाल,मा.विनोद पाटील,मा.कल्याण पाटील,संस्थेचे चिटणीस डॉ.ए.बी.जैन(कोचर),प्र. प्राचार्य डाॅ.एम.एस.वाघ सर,उप- प्राचार्य डॉ.जयेश गुजराथी,डॉ.जे.बी.पटवर्धन,डॉ.कल्पना पाटील,प्रा.उल्हास मोरे,शिक्षक प्रतिनिधी प्रा.पारधी,प्रा.सुनिल पाटील,श्री.राकेश निळे आदिनी सी.सी.एम.सी.विभाग प्रमुख तथा करिअर कट्टा समन्वयक प्रा.डॉ.विजय तुंटे यांच्या सह डॉ.हर्षवर्धन जाधव,डॉ.कुबेर कुमावत,डॉ.धनंजय चौधरी,प्रा.आर.सी.सरवदे,डॉ.माधव भुसनर,डॉ.रवी बाळसकर,डॉ.कैलाश निळे,डॉ.नलिनी पाटील,प्रा.एस.डी.बागुल,प्रा.पुष्पा पाटील,प्रा.वृषाली वाकडे,डॉ.ज्ञानेश्वर मराठे,डॉ.तुषार रजाळे,प्रा.जयेश साळवे,डॉ.अनिल झळ्के,प्रा.नितेश कोचे,प्रा.विवेक बडगुजर,प्रा.रामदास सुरळकर,प्रा.दिपक पाटील,डॉ.मुकेश भोळे,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,प्रा.विलास गावित,प्रा.किरण गावित,डॉ.प्रमोद चौधरी,क्रीडा संचालक सचिन पाटील, प्रा.बालाजी कांबळे,प्रा.रोहन गायकवाड,प्रा.देवेंद्र तायडे,प्रा.प्रशांत ठाकुर,प्रा.प्रकाश पाटील,श्री.दिलिप शिरसाठ,श्री.मेहूल ठाकरे यांचे हार्दिक अभिनंदन केले.