• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

…त्यांच्याकडे नैतिकता शिल्लकच नाही ; मुंडेंच्या राजीनाम्यावर आ.खडसे आक्रमक !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 4, 2025
in राजकीय
0
…त्यांच्याकडे नैतिकता शिल्लकच नाही ; मुंडेंच्या राजीनाम्यावर आ.खडसे आक्रमक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ मार्च २०२५

राज्यातील बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली असून या प्रकरणात धनंजय मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव समोर आले. यातच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रि‍पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. या प्रकरणी विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, “गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी करण्यात येत होती. अखेर त्यांनी आज राजीनामा दिला. मला वाटतं की, त्यांनी या आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. संतोष देशमुख यांच्या हत्येचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. त्यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. जर कुणाची अशी निर्घुण हत्या करणाऱ्यांना साथ असेल असे निष्पन्न होत असेल तर ते दुर्दैवी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे,” असे त्यांनी म्हटले.

पुढे एकनाथ खडसे म्हणाले की, “नैतिकता दाखवत राजीनामा देण्याचं प्रकरण माझ्या बाबतीत घडलं होतं. वास्तविक पाहता माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. मी काही ती जमीन घेतली नव्हती किंवा आजही घेतलेली नाही. फक्त साधी मीटिंग घेतली म्हणून नैतिकतेच्या आधारावर मला राजीनामा द्यावा लागला होता. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घ्यायचं म्हटलं तर या मंत्रिमंडळातील एकही सदस्य राहू शकणार नाही. त्यांच्याकडे नैतिकता शिल्लकच राहिलेली नाही. त्यामुळे आपल्याला इतके दिवस वाट बघावी लागली,” असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

Tags: #Eknath Khadsedhananjay munde

Related Posts

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group