• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नाशिकचे प्रेमीयुगल गोव्यात ; चुकीच्या नावाने हॉटेल बुक, अन जे झाले ते धक्कादायक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 4, 2022
in क्राईम, राज्य
0
नाशिकचे प्रेमीयुगल गोव्यात ; चुकीच्या नावाने हॉटेल बुक, अन जे झाले ते धक्कादायक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ४ नोव्हेंबर २०२२

सर्वच कधी ना कधी प्रेम केले असते, पण आजही तुम्ही केलेल्या प्रेमाची एकदा प्रसंग डोळ्यासमोर आला तर तुम्हाला नक्की हसू आवरत नसेल पण काही काहीचे वेगळे असते तो प्रसंग जर डोळ्यासमोर आला तर खूप भावनिक होऊन जातात, पण त्या काळात एक वेगळं होत प्रियकर व प्रेयसीला माहित असायचे लग्न होणार नाही तरी जीवापाड प्रेम करायचे. पण आताची तरुणाई प्रेमात काही थोडं दुःख आले कि काहीही करतात. अशीच एक घटना नाशिक येथील प्रियकर व प्रेयसीची झाली आहे. कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्यामुळे प्रेमी युगुल गोव्याला पळून गेले. तिथे जाऊन दोघांनी बनावट ओळखपत्राच्या आधारे एका लॉजवर रुम बूक केली. त्यानंतर त्यांनी आयुष्याची अखेर करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. विष प्राशन केल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला, तर तरुणी बचावली.

गोव्यातील कोलवा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रियकर २१ वर्षांचा होता, तर प्रेयसी २२ वर्षांची आहे. तिच्यावर गोव्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नाशिक येथील गौरव यादवचे २२ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या संबंधांना दोघांच्या घरच्यांचा कडाडून विरोध होता. त्यामुळे दोघांनी गोव्याला पळून जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात ते रेल्वेने गोव्याला आले. तिथे दोघं एका लॉजमध्ये थांबले. दोघांनी गोव्यातील कोलवा परिसरात आपले नाव बदलत किशोर अय्यर या बनावट नावाने रूम घेतली. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांनी लग्न करण्याऐवजी त्यांनी विष पिऊन जीव देण्याचा निर्णय घेतला. यातून तरुणी बचावली, तर तरुणाचा जीव गेला.

नाशिक पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली आहे. मुलाचा मृतदेह घेण्यासाठी नातेवाईक गोव्यात दाखल झाले आहेत. तर मुलीचे नातेवाईक ती उपचार घेत असलेल्या रुग्णालयात पोहोचले आहेत. मुलाच्या मृत्यूनंतर तरुणीने गोव्यातील कोलवा पोलिसांना जबाब दिला. दोघंही आपले नाव बदलून गोव्यातील लॉजवर राहत होते. पुढील तपास कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमेनो कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. या घटनेने दोन्ही राज्यात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
जळगाव

उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

March 25, 2026
पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !
क्राईम

पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !

March 25, 2026
“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !
क्राईम

“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !

March 25, 2026
शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !
क्राईम

शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !

March 25, 2026
भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

March 25, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

इन्सटाग्रामवर झाली मैत्री अन जळगावातील हॉटेलात केला विनयभंग !

March 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

March 25, 2026
भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

March 25, 2026
आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

March 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group