• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

उर्फी जावेदच्या नव्या लूकचा व्हिडीओ पाहिला का ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 1, 2023
in मनोरंजन, देश-विदेश, राज्य, वाणिज्य
0
उर्फी जावेदच्या नव्या लूकचा व्हिडीओ पाहिला का ?
Share on FacebookShare on Twitter

नेहमीच सोशल मिडीयावर व्हायरल होणारी उर्फी जावेद तिच्या अनोख्या शैलीवर नेहमी नेटकरी टीका टिपणी करीत असतात. उर्फीची फॅशन आणि बोलणे यामुळे ती अनेकदा चर्चचा विषय बनते. क्वचित असं होत की उर्फी ट्रोल झाली नाही. उर्फी नेहमीप्रमाणे पापाराझींच्या कॅमेरामध्ये कैद झाली आहे. यावेळी तिच्या ड्रेसनी लोकांचे लक्ष वेधलं. पण आणखी एका कारणामुळे उर्फी चर्चेत होती. चला पाहूया कपड्यांव्यतिरिक्त उर्फीची कशामुळे चर्चा होतेय.

पापाराझींच्या कॅमेरात स्पॉट झाल्यानंतर उर्फीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसत आहे. तिच्या या ड्रेसला एकच पाय आहे. या आऊटफिटवर उर्फीने गळ्यात एक बँड कॅरी केला आहे. हा बंद खूपच सुंदर आहे. काळ्या रंगाच्या या बँडवर लाल रंगाचे फुल आहे. आऊटफिट आणि गळ्यातील बँडनंतर लक्ष जात ते उर्फीच्या चेहऱ्याकडे. उर्फीच्या चेहऱ्यावर एक डाग दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील या निशाणाबद्दल उर्फीने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. उर्फी म्हणाली की, ‘मला लागलं आहे. मी ते फिलरने लपविण्याचा प्रयत्न करत होते. पण ते लपलं जात नव्हतं. म्हणून मी ठरवलं त्याला अजून डार्क करून ते फ्लॉन्ट करते. खुप सेक्सी दिसत आहे ना!’

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

उर्फीच्या या मेकअप स्किलचे पापाराझीं कौतुक करत होते. तिच्या चेहऱ्यावर तो मार्क खूप चांगला दिसतोय असे पापाराझी म्हणाले. उर्फी नेहमीच काहीतरी अतरंगी करत असते. त्यामुळे तिला अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. पण निडरपणे ती सर्वांशी लढते आणि उभी राहते. उर्फी अनेकदा गरिबांना मदत करताना देखील दिसते. उर्फी फटकळ जरी असली तरी ती मानाने खूप चांगली आहे. याचा प्रत्यय अनेकदा नेटकऱ्यांना आला आहे.

Tags: #urfijaved

Related Posts

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी
राज्य

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !
क्राईम

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !
राज्य

‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

March 3, 2026
ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !
जळगाव

ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !

March 3, 2026
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !
क्राईम

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group