• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

पुढील चार दिवसात राज्यात पावसाची शक्यता !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 6, 2023
in राज्य
0
पुढील चार दिवसात राज्यात पावसाची शक्यता !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ नोव्हेबर २०२३

देशभरात बदलत्या हवामानामुळे पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, रविवारी सर्वात कमी तापमान यवतमाळ येथे १४.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.

राज्यात उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे थंडीचा पारा ११ अंशांपर्यंत घसरला होता. तसेच कोरड्या हवामानामुळे तापमान उतरले होते. मात्र सध्या काही भागांत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. राज्यात रविवारी सर्वात जास्त तापमान डहाणू येथे ३६.४ अंश सेल्सिअस इतके होते. सध्या समुद्रसपाटीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा आहे. याचदरम्यान मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे.
रविवारी पुणे येथे किमान तापमान १८ अंश सेल्सिअस इतके होते. तर जळगाव १६.१, कोल्हापूर २३.९, महाबळेश्वर १७.७, नाशिक १५.५, सांगली २३.९, सातारा २२.५, सोलापूर २१, मुंबई २६, सांताक्रूझ २३.४, रत्नागिरी २४.४, डहाणू २२.९, छत्रपती संभाजीनगर १५.२, परभणी १८, नांदेड १९, बीड १६.२, अकोला १६.६, अमरावती १८.५, बुलढाणा १७.४, ब्रह्मपुरी २०, चंद्रपूर १७.६, गोंदिया १६.५, नागपूर १६.२, वाशीम १७.२, वर्धा १७.६, तर यवतमाळ येथे १४.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे..

Tags: Monsoonstate

Related Posts

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी
राज्य

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026
होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !
क्राईम

होळी सेलिब्रेशनमध्ये डीजेवर नाचताना लाईटचा गर्डर कोसळला; १५ जण जखमी !

March 3, 2026
‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !
राज्य

‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

March 3, 2026
ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !
जळगाव

ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल !

March 3, 2026
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !
क्राईम

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026
तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group