• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

मोठी दुर्घटना : अचानक ब्रेक दाबल्याने नेते टपावरुन खाली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 9, 2023
in राजकीय
0
मोठी दुर्घटना : अचानक ब्रेक दाबल्याने नेते टपावरुन खाली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ नोव्हेबर २०२३ | देशभरात विधानसभा निवडणुकीचा जोर सुरु आहे यात तेलंगणामध्ये देखील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकांची तारीख अंतिम टप्प्यात आल्याने प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी ३० नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून सभा आणि रॅल्यांचा धडाका सुरू आहे. अशातच तेलंगणाचे मंत्री आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सुपुत्र केटीआर राव यांच्या रॅलीमध्ये मोठी दुर्घटना झाली. ज्याचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत आहे.

#WATCH | Telangana Minister and BRS leader KTR Rao fell down from a vehicle during an election rally in Armoor, Nizamabad district.

More details awaited. pic.twitter.com/FSNREb5bZZ

— ANI (@ANI) November 9, 2023

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष मैदानात उतरले असून जोरदार सभा आणि रोड शो होत आहेत. अशातच गुरुवारी भारतीय राष्ट्र समितीच्या (बीआरएस) मंत्र्यांच्या रॅलीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. तेलंगणाचे मंत्री आणि बीआरएस नेते केटीआर राव यांच्या रॅलीमधील रथाचा रेलिंग अचानक तुटल्याने मंत्र्यांसह ट्रकवरील सर्व नेते खाली कोसळले. निजामाबाद जिल्ह्यातील आर्तुर गावात ही रॅली सुरू होती. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मंत्री केटीआर राव यांची प्रचार रॅली गावातील एका अरुंद गल्लीमधून पुढे सरकत आहे. केटीआर राव यांच्यासह अनेक नेते प्रचाररथाच्या वरती चढले आहेत. अचानक गाडीचा ड्रायव्हर जोरदार ब्रेक मारतो. ज्यामुळे रथाचे रेलिंग तुटते. हे रेलिंग तुटल्याने मंत्री केटीआर राव यांच्यासह वरती चढलेल्या नेत्यांचा तोल जातो आणि सर्वजण जोरात खाली कोसळतात. दरम्यान, या व्हिडिओनंतर मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र केटीआर हे पुर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच कोडंगलमध्ये तो आणखी एका रोड शोसाठी जाणार आहेत

Tags: #accidentTelangana

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group