• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

…चौकशी न केल्यास २६ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा !

पिडीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 15, 2024
in राज्य
0
…चौकशी न केल्यास २६ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

तालुक्यात २०१८ ते २०२३ दरम्यान शेडनेटमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची सविस्तर चौकशी करण्यात यावी, अन्यथा २६ जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर,पारोळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची सरकारच्या अनुदानित शेडनेट तसेच पॉलिहाऊस संदर्भात फसवणूक झाल्याचे प्रकरण तालुक्यात चांगलेच तापले आहे.याप्रकरणी अशोक पाटील (लोण ता.अमळनेर),समाधान शेलार (अमळनेर), उद्धव कुवर (सोनेवाडी ता.शिंदखेडा),सचिन पाटील (ओझर ता.निफाड), तसेच शेडनेट बनविणाऱ्या कंपण्यांचे मालक,कृषी खात्यातील तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने अफरातफर करून शासनाची व पीडित शेतकऱ्यांची लयलूट झाल्याबद्दल शासनाकडे तक्रारी दाखल करण्यात आली आहे.

संशयितांची योग्य ती चौकशी तसेच कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही मागणी पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून न्याय न मिळाल्यास २६ जानेवारीपासून न्याय मिळेपर्यंत जमिनीत खड्डा करून गाडून घेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या वेळी कृ.उ.बा.समितीचे संचालक सचिन बाळू पाटील, उबाठा गटाचे उपशहर प्रमुख अनंत निकम, यांच्यासोबत कैलास दगा पाटील, नारायण रघुनाथ पाटील, ईश्वर उखुर्डु पाटील, दिनेश दगा पाटील, राजेश उमाकांत पाटील, ज्ञानेश्वर धनराज पाटील,सुरेश पुंडलिक पाटील, अरुण आत्माराम भागवत,दिपक नामदेव पाटील, कन्हैयालाल झिपरू पाटील, बाळू गैभू पाटील, विक्रम बुधा पाटील आदी पीडित शेतकरी उपस्थित होते.

Tags: Poly houseShednet

Related Posts

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !
क्राईम

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !

April 11, 2026
“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !
क्राईम

“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !

April 10, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !
क्राईम

भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

April 8, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !
ब्रेकिंग

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

April 7, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात !

April 11, 2026
जळगावात उद्या ‘चित्रपट महोत्सव २०२६’ ची पर्वणी; गोजराई फाउंडेशनतर्फे दर्जेदार कलाकृतींची मोफत मेजवानी !

जळगावात उद्या ‘चित्रपट महोत्सव २०२६’ ची पर्वणी; गोजराई फाउंडेशनतर्फे दर्जेदार कलाकृतींची मोफत मेजवानी !

April 11, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात !

April 11, 2026
समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

समता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उत्साहात !

April 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group