• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

गोळ्या घातल्या, तरी आता मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील ठाम !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 16, 2024
in राज्य
0
गोळ्या घातल्या, तरी आता मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील ठाम !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२४

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील सरकार विरोधात लढाई लढत आहे तर गेल्या काही दिवसापासून त्यांनी सभाच देखील तडाखा सुरु ठेवला आहे येत्या काही दिवसात मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्याची तारीख जाहीर करणार असून त्या आंदोलनाची धडकी सरकारला भरली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, आपल्याला गोळ्या घातल्या, तरी आता मागे हटणार नाही. माझ्यावर ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला जातोय. आमच्याकडे दुर्लक्ष करून आमच्या आंदोलनाचा काही मंत्र्यांना अपमान करायचा आहे, असा आरोप मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी मंगळवारी केला. या मंत्र्यांची नावे उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कालच बोलणे झाले आहे. किती जणांना प्रमाणपत्र दिले आणि त्यांच्या परिवारातील किती लोकांना आपण प्रमाणपत्र दिले याबद्दल माहिती देण्यात यावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी प्रशासनाकडे केली.

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, 54 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, पण प्रशासनाने किती जणांना कुणबी दाखला दिला. त्यांच्या सोयऱ्यांना दाखला दिला?, असा सवाल करतानाच शासकीय अधिकाऱ्यांनी किती अडवणूक केली म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे. तर आधीच हे सर्व दाखले दिले असते तर मराठा समाजावर मुंबईला जाण्याची वेळ आलीच नसती, आता आम्ही मुंबईला जाण्याची तयारी केली आहे, असा इशारा त्यांनी दिला.

मनोज जरांगे म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. आम्हाला माहिती आहे की, सरकार आमच्यावर डाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे. माझ्यावर ट्रॅप लावण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या रॅलीत कुठेतरी त्यांचे लोक घुसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आम्हाला त्यांचेच लोक, अधिकारी सांगत असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला.

मनोज जरांगे म्हणाले की, छगन भुजबळ म्हणाले की 200 बंदूक विकत घेतल्या आहेत. आमचे मनगट चांगले आहे. हिंसाचार करण्याचा प्रयत्न करतील त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करायचे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काही मंत्र्यांचा विरोध आहे, त्यांना आम्हाला मुंबईत येऊ द्यायचे नाही आणि आलो तरी आमच्याकडे दुर्लक्ष करत आमचा अपमान करायचा, असा काही मंत्र्यांचा प्लॅन आहे, त्यांची नावे उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: Manoj Jarange patilmaratha aarkshan

Related Posts

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

August 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group