• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

दाढी रावणाला होती, रामाला नाही ; मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला उत्तर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 12, 2024
in राजकीय
0
दाढी रावणाला होती, रामाला नाही ; मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला उत्तर
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२४

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत आहे. आगामी काळात लोकसभा निवडणूक होवू घातली आहे. त्यापूर्वीच राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

खा.संजय राऊत म्हणाले कि, भाजपाचा हिंदूत्व हे घर जाळणार हिंदूत्व आहे. देशात जाती-धर्माच्या आधारावर नाही, तर रामासोबत कामही मिळाल पाहिजे. रोजगाराची चूल पेटली पाहिजे. आम्ही या देशाचा पाकिस्तान-इराण होऊ देणार नाही’ “देशात भाजपाशिवाय दुसरा कुठला पक्ष राहू नये, या दिशेने निवडणूक आयोग काम करतोय” असं संजय राऊत म्हणाले. ‘दाढीने काडी केली, तर तुमची लंका जळून जाईल’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

त्यावर संजय राऊत म्हणाले की, “लंका त्यांचीच आहे, आम्ही हनुमान आहोत. लंका रावणाची जळते. दाढी रावणाला होती, रामाला नाही. हे समजून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना रामायण, महाभारात वाचाव लागेल” यशवंतराव चव्हाणांपासून महाराष्ट्राला सुस्कृंत मुख्यमंत्री मिळाले आहेत. साहित्य, कला, काव्य यामध्ये ते रमायचे असं संजय राऊत म्हणाले.

“कोणाच काय जळतय हे लवकरच कळेल. मुळात दिल्लीची लंका जळतेय. तम्ही जिथे गेलाय, त्यांचीच लंका जळणार. विचार चोरुन मिळत नसतात. सध्या चोरटे, भामटे यांच राज्य आहे. डायलॉगबाजी सांगू नका. आम्ही बाळासाहेबांच्या तालिमीत तयार झालो आहोत. त्यामुळे आम्हाला डायलॉग येतात” असं संजय राऊत म्हणाले. “तुझी दाढी दिल्लीच्या हातात आहे. दिल्लीला वाटेल, तेव्हा दाढी खेचून तुला बोलवतात. रावणाची लंका होती. महाराष्ट्रात पंचवटीला रामाच वास्तव्य होतं. तुझ्या दाढीला आग लावणार” असं संजय राऊत म्हणाले.

Tags: mukhymantri eknath shindesanjay rautThakare gat

Related Posts

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी
राज्य

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

June 10, 2026
फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय
राज्य

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !
जळगाव

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !
जळगाव

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतल्याप्रकरणी हॉटेल मालक अडचणीत

June 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group