• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्हा हादरला : ६ वर्षीय मुलीवर अत्याचार करीत खून

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 12, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
नंदुरबार : दारू पिताना पत्नीबाबत वापरले अश्लील शब्द ; पतीने केला मित्राचा खून
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ जून २०२४

राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना दिवसेदिवस वाढत असतांना जळगाव जिल्हा देखील अशाच एका धक्कादायक घटनेने हादरून गेला आहे. जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एका गावठाण हद्दीत राहणार्‍या अवघ्या सहा वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाण बुद्रुक येथे हा प्रकार घडला असून पोलिसांनी संशयीताची ओळख पटवली आहे. दरम्यान, अल्पवयीनावर अत्याचार झाल्याचा संशय असून वैद्यकीय तपासणीत ही बाब स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. जामनेर तालुक्यातील एका गावठाण हद्दीत काही आदिवासी कुटुंब वास्तव्यास असून पेरणीच्या दिवसांमुळे कुटूंब शेतात गेल्यानंतर या कुटूंबातील अवघ्या सहा वर्षाची बालिका घरी असल्याने २५ वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीला एका केळीच्या मळ्यात नेत तिच्यावर अत्याचार केला व नंतर तिचा गळा आवळून खून केला. पीडित अल्पवयीन मुलीचे आईवडील सायंकाळी कामावरुन घरी आल्यावर त्यांनी मुलीला घरात पाहिले घरात मुलगी दिसली नाही म्हणून त्यांनी आसपासच्या शेजार्‍यांना विचारपूस केली मात्र मुलगी सापडली नाही तेव्हा त्यांनी गावकर्‍यांना ही घटना सांगितली. गावकर्‍यांनी मुलीचा सर्वदूर शोध घेतला असता ती मुलगी एका केळीच्या मळ्यात मृतावस्थेत आढळली.

गावकर्‍यांनी तातडीने जामनेर पोलीस स्टेशनला घटनेविषयी सविस्तर माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी त्याच्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृत मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आला आहे. दरम्यान, दोषी तरुणाला अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा पीडीतेच्या कुटूंबातील नातेवाईकांनी घेतला आहे. मयताच्या पश्चात भाऊ, दोन बहिणी व आई-वडील असा परिवार आहे.

Related Posts

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !
जळगाव

वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !

July 4, 2026
चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

July 4, 2026
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !
जळगाव

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group