• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

..अजित पवारांना मनाची लाज असेल तर राजीनामा द्यावा ; अंजली दमानियांचा सरकारवर हल्लाबोल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 4, 2025
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय
0
..अजित पवारांना मनाची लाज असेल तर राजीनामा द्यावा ; अंजली दमानियांचा सरकारवर हल्लाबोल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२५ 

राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाने जमीन खाऊनसुद्धा त्याचे नाव ‘एफआयआर’मध्ये नाही. एफआयआरमध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचे नाव आहे. दिग्विजय पाटील यांची चौकशी झाली. यानंतर तो बहरीनला गेला आहे. आता त्याची पुढील चौकशी कशी होणार? हे नक्की काय चाललं आहे, असा सवाल करत जमीन घोटाळा प्रकरणी सध्या चौकशीच्या नावाखाली महाराष्ट्रात मोठा फार्स सुरू आहे. माध्यमांनी बातमी दाखवूनसुद्धा काहीही होताना दिसत नाही. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना जनाची नाही तर किमान मनाची लाज असेल तर राजीनामा द्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

माध्यमांशी बोलताना, अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारसाठी कायदा समान नाही का, असा सवाल करत पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या मुलावर गुन्हाच दाखल झालेला नाही. विरोधी पक्ष जर जागा असेल तर थोडा आवाज उठवावा. पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये घातले गेले पाहिजे. खरगे समितीचा अहवाल आला असता तर अजित पवारांचा राजीनामा झाला असता. या समितीलाच एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आता पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये आले तर अजित पवारांनी जनाची नाही किमान मनाची लाज बाळगून नैतिकतेच्या आधारावर पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी दमानिया यांनी केली. अमेडिया प्रकरणी आजवर झालेल्या तपासाचा तपशील जाहीर करावा, असे आवाहनही त्यांनी राज्य सरकारला केले.

पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी दिग्विजय पाटील याची चौकशी झाली. यानंतर तो बहरीनला गेला आहे. आता त्याची पुढील चौकशी कशी होणार? महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात आहे? हे नक्की काय चाललं आहे, असा सवाल करत जाणीवपूर्वक जाऊ दिले आहे का? ज्या अधिकाऱ्याने आरोपीला पळून जाण्यास मदत केली त्याला देखील जबाबदार धरले पाहिजे. या प्रकरणी प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Related Posts

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group