• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 10, 2026
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय
0
शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मरीर | १० जून २०२६ 

राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी आणि विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षात मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी येत्या १० ते १५ दिवसांत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना रोहित पवार यांनी ही घोषणा केली. पक्षाच्या संघटनात्मक रचनेत बदल करून नव्या चेहऱ्यांना आणि सामान्य कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्याचा पक्षाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार म्हणाले की, “पुढील १५ दिवसांत पक्षात प्रमुख संघटनात्मक बदल करण्यात येतील. कोणत्याही मोठ्या नेत्याशी नाते नसलेले, घराणेशाहीशी संबंध नसलेले आणि पक्षासाठी सातत्याने काम करणारे सामान्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांना यावेळी संधी दिली जाईल. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या कष्टाला न्याय देण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल.”

त्यांच्या या वक्तव्यानंतर पक्षातील आगामी बदलांबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पक्षातील जिल्हा, तालुका तसेच विविध आघाड्यांमध्ये नव्या नियुक्त्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच संघटन अधिक मजबूत करण्यासाठी युवा नेतृत्वाला संधी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे.

दरम्यान, मुंबईतील वर्धापन दिन कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. शरद पवार यांनी यावेळी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत पक्षाच्या आगामी वाटचालीचा आढावा घेतला. संघर्षाच्या काळात कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या निष्ठेचे कौतुक करत त्यांनी संघटन बळकट करण्यावर भर दिला.

रोहित पवार यांच्या घोषणेमुळे आता पक्षात नेमके कोणते बदल होणार, कोणत्या पदांवर नव्या नियुक्त्या केल्या जाणार आणि कोणत्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात हे बदल पक्षासाठी कितपत फायदेशीर ठरतात आणि त्यामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Posts

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण

आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण

July 25, 2026
जळगाव जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग !

जळगाव जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग !

July 25, 2026
३६ दिवसांच्या आंदोलनाला यश; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, ‘कॉकरोच जनता पार्टी’चा विजयाचा दावा !

३६ दिवसांच्या आंदोलनाला यश; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, ‘कॉकरोच जनता पार्टी’चा विजयाचा दावा !

July 25, 2026
निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

July 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group