• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

मतदानाच्या दिवशी सुट्टी न दिल्यास ‘यांच्यावर’ होणार कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 31, 2024
in राज्य
0
मतदानाच्या दिवशी सुट्टी न दिल्यास ‘यांच्यावर’ होणार कारवाई
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ मार्च २०२४

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सर्व खासगी, शासकीय संस्था, आस्थापना, औद्योगिक, उद्योगधंद्यांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी आणि मतदारसंघातच मतदान प्रक्रिया होणार असेल, तर दोन तासांची सवलत दिली जावी, असे निर्देश आहेत. परंतु, मागील काळात आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली नाही, मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर ज्या व्यक्तीला मतदानापासून वंचित ठेवले जाईल किंवा सुट्टी दिली नाही, त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे.

अपवादात्मक परिस्थिती म्हणजे रुग्णालये, वैद्यकीय संस्था आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे शक्य नाही, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घ्यावी. परवानगी देताना स्थानिक मतदारसंघातच ज्यांचे मतदान आहे, त्यांना मतदानासाठी दोन तासांची सवलत दिली जाईल, याची खात्री करून कार्यवाही करावी, असेही राज्य शासनाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यात पाच टप्यांत मतदान होणार आहे.

४८ मतदारसंघांसाठी १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि ५ मे या दिवशी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. नोकरी, व्यवसाय, रोजगारानिमित्त अनेकांनी स्थलांतर केले असले, तरी त्यांचे मतदान स्थानिक पातळीवर गावी, दुसऱ्या मतदारसंघात असते. त्यामुळे अनेक मतदारांना कामावरून सुट्टी दिली जात नाही. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होत असल्याचे कमी होणाऱ्या मतदानावरून दिसून आले आहे. जिल्हा प्रशासकीय पातळीवर काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेशउद्योग-ऊर्जा, कामगार व खनीकर्म विभागाने दिले आहेत.

Tags: Kendriy nivdnuk aayogLoksabha electionssutti

Related Posts

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !
राज्य

महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !

May 3, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !
जळगाव

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !
राजकीय

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group