jalgaonmirrornews@gmail.com

jalgaonmirrornews@gmail.com

एलसीबीची मोठी कामगिरी : बॅग पळविणाऱ्या चोरट्यांना अवघ्या दोन तासात पकडले

एलसीबीची मोठी कामगिरी : बॅग पळविणाऱ्या चोरट्यांना अवघ्या दोन तासात पकडले

जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२४ शहरासह परिसरातून अनेक ठिकाणाहून चोरीच्या घटना घडत असतांना नुकतेच एक व्यापारी भुसावळ येथे व्यापार...

‘गणेश कॉलनीचा राजा’ मित्र मंडळात महाआरती उत्साहात !

‘गणेश कॉलनीचा राजा’ मित्र मंडळात महाआरती उत्साहात !

जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२४ शहरातील गणेश कॉलनी परिसरातील 'गणेश कॉलनीचा राजा' मित्र मंडळातर्फे यंदा भव्य बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात...

जळगावातील महिलेची १ कोटीत फसवणूक : हरियाणातून दोघांना अटक

जळगावातील महिलेची १ कोटीत फसवणूक : हरियाणातून दोघांना अटक

जळगाव मिरर | ९ सप्टेबर २०२४ शहरातील एका प्राध्यापक महिलेला शेअर ट्रेंडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी रुपयांत ऑनलाईन फसवणूक...

श्री गोविंद महाराज यांच्यावरील श्रद्धा व निष्ठा आजही कायम : पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील !

श्री गोविंद महाराज यांच्यावरील श्रद्धा व निष्ठा आजही कायम : पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील !

जळगाव मिरर | ९ सप्टेबर  २०२४ एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील जागृत देवस्थान असलेले श्री गोविंद महाराज यांच्यावरील आपली श्रद्धा व...

शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत लाखांची खंडणी मागणारे अटकेत

जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२४ बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ट्रान्सपोर्ट व्यावसायीकाकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेणारया महिलेसह तिच्या...

मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?

अतिकामामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्‍याची शक्‍यता !

मेष : आज तुम्ही सामाजिक कार्याऐवजी तुमच्या वैयक्तिक कामांवर अधिक लक्ष केंद्रित कराल. कौटुंबिक समस्येचे निराकरण केल्याने घरातील वातवरण शांत...

संत गजानन महाराज यांची आपल्या कृतीतून “अन्न हे पूर्णब्रम्ह” असल्याची शिकवण – रोहिणी खडसे

संत गजानन महाराज यांची आपल्या कृतीतून “अन्न हे पूर्णब्रम्ह” असल्याची शिकवण – रोहिणी खडसे

जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२४ श्री संत गजानन महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली...

अजित पवारांचा खुलासा : घरात फूट पाडून मी चूक केली !

अजित पवारांचा खुलासा : घरात फूट पाडून मी चूक केली !

जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२४ देशातील लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या पक्षातून अजित पवारांनी बाहेर निघत महायुतीच्या सत्तेत सोबत आले...

जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण

रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन कर्मचाऱ्यांवर तिघांनी केला चाकूने हल्ला

जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२४ रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याने आदल्या दिवशी हटकल्याचा राग आल्याने तिघांनी दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला...

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

खळबळजनक : अत्याचार करून अल्पवयीन मुलीचा नराधमाने केला खून !

जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२४ राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना राज्यात सर्वत्र बाप्पांचे जल्लोषात...

Page 606 of 1606 1 … 605 606 607 … 1,606
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News