जळगाव

जळगावात मध्यरात्री गोळीबार : दुसऱ्या दिवशी घटना उघडकीस  !

जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२५ शहरातील कोल्हे नगर परिसरात बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास मित्राच्या घरी आलेल्या दोन जणांनी...

Read moreDetails

जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त तडवी भिल्ल समाजाचे यावल शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव मिरर | ८  ऑगस्ट २०२५ 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी गौरव दिवस आदिवासी बांधवांचा सन्मानाचा, अभिमानाचा दिवस म्हणून जगभर...

Read moreDetails

जळगावात साळी समाजातर्फे भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा

जळगाव मीरर | ८ ऑगस्ट २०२५ साळी समाजाचे आद्यदैवत भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव आज गुरुवार रोजी उत्साहात साजरा करण्यात...

Read moreDetails

‘उघडा डोळे-बघा नीट’ : इंद्रप्रस्थ नगरातील नाल्याची साफसफाई झाली का ?

जळगाव मिरर | संदीप महाले गेल्या काही महिन्यापासून जन्म-मृत्यू प्रकरणासह महिला डॉक्टराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी मनपातील एका अधिकाऱ्याचे निलंबन झाले असल्याची...

Read moreDetails

जळगावात मंडळाच्या नावाने बनावट पावती बुक : फसवणूक टाळण्यासाठी कार्यकर्त्यांचे आवाहन !

जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२५ शहरातील एका मित्र मंडळाने आपल्या मंडळाच्या नावाने काही व्यक्ती पावती पुस्तक बनवून अनेक ठिकाणाहून...

Read moreDetails

विजेचा शॉक लागून महिलेचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२५ अमळनेर तालुक्यातील मठगव्हाण येथील एका महिलेला विजेचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना दि.६...

Read moreDetails

प्रेयसीचा नकार : मित्राना आवाहन तर आईला विनवणी अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२५ प्रेयसीने नकार दिल्याने नैराश्यातून गांधली येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना क्रीडा संकुलाच्या...

Read moreDetails

राजकीय वैमनस्यातून सरपंचाने दिली होती खूनाची सुपारी : पोलिसांनी केली उकल !

जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२५ हॉटेल बंद करुन घरी परतणाऱ्या प्रमोद श्रीराम बाविस्कर (रा. चंदूआण्णानगर) यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांचा स्थानिक...

Read moreDetails
Page 212 of 1001 1 211 212 213 1,001
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News