राजकीय

ठाकरे – शिंदे गट आपापसात भिडले ; पुण्यात राडा !

जळगाव मिरर / १८ फेब्रुवारी २०२३ । शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्याने पुण्यातील उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला...

Read moreDetails

सीता पळवली आणि रामायण घडलं ; या नेत्याची पोस्ट व्हायरल !

जळगाव मिरर / १८ फेब्रुवारी २०२३ । गेल्या आठ महिन्यापासून राज्यातील शिवसेना कुणाची यावर मोठा वाद न्यायालयात सुरु होता. त्यावर...

Read moreDetails

दिव्यांग बांधवाना आ.अनिल पाटलांनी दिले गिफ्ट !

अमळनेर : विक्की उत्तम जाधव  येथील विधानसभा मतदारसंघाचे आ अनिल भाईदास पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास निधी 2022-23 अंतर्गत मतदार...

Read moreDetails

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या हातून जाणार मशाल चिन्ह ?

जळगाव मिरर / १८ फेब्रुवारी २०२३ । शुक्रवारी निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शिवसेना हे...

Read moreDetails

शिवसेना शिंदेंच्या ताब्यात गेल्यानंतर आदित्य ठाकरे भावनिक ; पत्रकारांसमोरच…

जळगाव मिरर / १७ फेब्रुवारी २०२३ निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे...

Read moreDetails

मोठी बातमी : शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह !

जळगाव मिरर / १७ फेब्रुवारी २०२३ राज्यातील सत्येच्या लढाईत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं...

Read moreDetails

केंद्र सरकारने दिली साई भक्तांना आनंदाची बातमी !

जळगाव मिरर / १६ फेब्रुवारी २०२३ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आता शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाली...

Read moreDetails

मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विविध विकासकामांचे ई- भूमिपुजन !

जळगाव मिरर / १६ फेब्रुवारी २०२३ जळगाव जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील तापी नदीवरील उंच पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन तसेच शिवाजी...

Read moreDetails

अमळनेरात जल्लोष : विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी आ.अनिल पाटील !

अमळनेर : विक्की उत्तम जाधव  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव विद्यापीठाच्या अधिसभेवर ( सिनेट सदस्यपदी ) महाराष्ट्र विधानसभेचे...

Read moreDetails

जळोदला ग्रा प कार्यालय व स्मशानभूमीसह विविध कामांचे थाटात भूमिपूजन

अमळनेर : विक्की उत्तम जाधव  तालुक्यातील जळोद येथे ग्रा प कार्यालय व स्मशानभूमीसह विविध कामांचे भूमिपूजन आ.अनिल भाईदास पाटील यांच्या...

Read moreDetails
Page 241 of 304 1 240 241 242 304
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News