जळगाव मिरर | २ मार्च २०२४
विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नागोजीराव पांचाळ सर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष बजरंग खर्जुले यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य संघटक भगवान वाघ यांच्या नेतृत्वात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून चेतन अढळकर यांची नियुक्ती करण्यात आली समाजाप्रती निष्ठावान कार्यकर्ते व जनजागृती व मोलाचे सहकार्य असणारे असे त्यांची समाजात ओळख आहे.
महाराष्ट्र राज्याचे सुरू असलेले समाज संघटन व उन्नतीचे कार्य वृद्धिंगत कण्याच्या प्रक्रियेस आपणास हे पद सोपवण्यात येत आहे असे संस्थापक अध्यक्ष नागोजीराव पांचाळ यांनी पत्र देताना म्हटले व संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चेतन आढळकर यांची समाजाप्रती भरीव योगदान असल्यामुळे त्यांना ही मोठी जबाबदारी देण्यात आली.
ठिकाणी उपस्थित जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी राज्य संघटक भगवान वाघ राजेंद्र निकम निलेश सोनवणे प्रमोद रुले प्रवीण शिरसाट संजय भालेराव विकास पाथरे आधी समाज बांधव उपस्थित होते त्यांचे संपूर्ण शेळगाव जिल्ह्याच्या तालुक्यातून अभिनंदन असा वर्षाव होत आहे लवकरच चेतनरकर उत्तर महाराष्ट्र दौरा करणार असून समाज संघटनात्मक बांधणी करुन समाजाच्या विविध समस्या सोडवण्याकडे लक्ष देणार असे त्यांनी मत व्यक्त केले.