• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

Facebook : करणार हे दोन फीचर्स बंद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 12, 2022
in Uncategorized, तंत्रज्ञान
0
Facebook : करणार हे दोन फीचर्स बंद
Share on FacebookShare on Twitter

जगात सध्या असे खूप कमी लोक आहेत. ज्यांना फेसबुक माहीत नाही , सर्वच लोक फेसबुक वापरकर्ते आहेत. पण या वापरकर्त्यांना दोन फीचर्स फेसबुकने काढण्याची भूमिका घेतली आहे.
फेसबुकचं नियरबाय फ्रेंड्स फीचर 31 मे पासून उपलब्ध होणार आहे. या फीचरद्वारे लोकांना फेसबुक युजर्ससह आपलं सध्याचं लोकेशन शेअर करता येत होतं. कंपनीने युजर्सला नियरबाय फ्रेंड्स फीचर आणि इतर लोकेशन बेस्ड फीचर्स बंद होण्याबाबत सूचित केलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील युजर्सच्या अहवालानुसार, मेटा-मालकीच्या कंपनीने नियर फ्रेंड्स आणि इतर लोकेशन फीचर्स बंद करणार आहे.

आम्ही फेसबुकवरील काही स्थान-आधारित वैशिष्ट्ये कमी वापरामुळे काढून टाकत असलो तरीही युजर्सची स्थान माहिती कशी गोळा केली जाते आणि वापरली जाते हे जाणून घेण्यासाठी लोक लोकेशन सर्व्हिसचा वापर करू शकतात, असे कंपनीने फीचर्स बंद करताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
वेदर अलर्ट, लोकेशन हिस्ट्री, बॅकग्राउंड लोकेशनसह इतर लोकेशन बेस्ड फंक्शनदेखील फेसबुकवरुन हटवण्यात येणार आहेत. कंपनीने युजर्सला लोकेशन हिस्ट्रीसह आपला डेटा डाउनलोड करण्यासाठी 1 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे.

लोकांसाठी या सुविधा बंद असल्या तरीही याचा अर्थ असा नाही की कंपनी लोकेशन डेटा गोळा करणे पूर्णपणे बंद करेल. फेसबुकने सांगितले की, ते जाहिराती देण्यासाठी आणि त्यांच्या डेटा धोरणाच्या अनुषंगाने इतर अनुभवांसाठी स्थान चेक-इन देण्यासाठी लोकेशन  माहिती गोळा करणे सुरू ठेवेल.

Related Posts

अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश : आरोपींना अटकपूर्व जामीन; मात्र देशाबाहेर जाण्यास बंदी
Uncategorized

अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश : आरोपींना अटकपूर्व जामीन; मात्र देशाबाहेर जाण्यास बंदी

May 8, 2026
भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू ; मानराज पार्कवर घडली घटना !
Uncategorized

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू ; मानराज पार्कवर घडली घटना !

April 27, 2026
वडीलकीच्या नात्याला काळिमा : मावशाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती !
Uncategorized

वडीलकीच्या नात्याला काळिमा : मावशाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती !

April 15, 2026
आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
Uncategorized

आठ महिन्यापूर्वी विवाह अन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 11, 2026
उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !
Uncategorized

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

April 10, 2026
जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !
Uncategorized

जळगाव जि.प.सीईओपदी करिष्मा नायर !

April 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group