• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

आनंदाची बातमी : सोन्यासह चांदीच्या दरात घसरण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 28, 2024
in राज्य
0
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२४

देशातील प्रत्येक राज्यात सध्या लग्नसराईचा काळ सुरु झाला असून या वेळेत सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे. मंगळवारच्या बंद किमतीच्या तुलनेत, 24 कॅरेट सोने बुधवारी 20 रुपयांनी स्वस्त होऊन 62251 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. तर चांदीचा भावही प्रति किलो 466 रुपयांनी घसरला आहे. आज गोरखपूर, दिल्ली, मुंबई, लखनौ, जयपूर, इंदूर, कोलकाता आणि पाटण्यासह सर्व शहरांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे.

महत्वाचे म्हणजे आजचे हे दर इंडिया बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशनकडून जारी करण्यात आले आहेत. सोन्या-चांदीच्या या दरावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जस लावण्यात आलेले नाहीत. यामुळे आपल्या शहरांमध्ये सोना-चांदीचा दरात 1000 ते 2000 रुपयांपर्यंत अधिक असू शकतो.

आयबीजेएच्या नव्या दरांनुसार आता सोने आपल्या 4 डिसेंबर 2023 च्या ऑल टाईम हाय 63805 रुपयांच्या तुलनेत 1554 रुपये स्वस्त आहे. आज 28 फेब्रुवारीला सराफा बाजारात 23 कॅरेट गोल्डची सरासरी किंमत आता 20 रुपयांनी घसरून 62002 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली आहे. तर, 22 कॅरेट गोल्डची किंमत आता 18 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरून 57022 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली आहे.

जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जस शिवाय 18 कॅरेट सोन्याच्या दारात 15 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदवण्यात आली आहे. आता 18 कॅरेट सोन्याचा दर 46688 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. 14 कॅरेट सोन्याचा विचार करता, यात 11 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदवण्यात आली आहे. आज या सोन्याचा दर 36417 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला.तसेच चांदी 69436 रुपये प्रति किलो दराने खुली झाली आहे.

Tags: #gold#rate#silver

Related Posts

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026
बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!
राजकीय

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group