• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

तर पूर्ण पक्ष भाजपबरोबर गेला असता ; अजित पवारांचा गौप्यस्फोट

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 5, 2023
in राजकीय
0
तर पूर्ण पक्ष भाजपबरोबर गेला असता ; अजित पवारांचा गौप्यस्फोट
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ डिसेंबर २०२३

राज्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांनी मोठी फुट पाडून आता आगामी लोकसभेसाठी जय्यत तयारी त्यांनी कर्जत येथे मेळावा पार पडला असून या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले. भाजपाबरोबर सत्तेत जाण्याची इच्छा शरद पवारांची होती. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, तुम्ही सत्तेत जा, असं स्वत: शरद पवारांनीच सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. पण शरद पवारांनी अजित पवारांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितलेल्या अनेक बाबी मला पहिल्यांदाच समजत आहेत, असं पवारांनी म्हटलं.

या संपूर्ण प्रकरणावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाबरोबर जाण्याचं शरद पवारांनी कधीच सांगितलं नाही, असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं. अजित पवार आणि त्यांचा मित्र परिवार भाजपाबरोबर गेला आहे. त्यामुळे तिकडे जाण्याची इच्छा कुणाची होती आणि कशासाठी होती? हे आपल्या सर्वांना माहीत आहे, असंही रोहित पवार म्हणाले. ते अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवारांच्या विविध गौप्यस्फोटाबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “त्यांनी कुठले कुठले खुलासे केले, हे मला माहीत नाही. कारण जी भाषणं संविधानाला धरून आणि विचाराला धरून असतात, तीच भाषणं आम्ही ऐकत असतो. आता ते तिकडे गेल्यामुळे त्यांची भाषणं आम्हाला पटत नाहीत आणि समजतही नाहीत. भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय शरद पवारांचा असता, तर आमची संपूर्ण पार्टी भाजपाबरोबर सत्तेत गेली असती. पण ती तशीच आहे. आम्ही त्यांच्याबरोबर (शरद पवार) आहोत. अजित पवार आणि त्यांचा मित्र परिवार भाजपाबरोबर गेला आहे. त्यामुळे भाजपाबरोबर जाण्याची इच्छा कुणाची होती? आणि कशासाठी होती? हे आपल्या सर्वांना माहीत आहे.”

Tags: ajit pawarLoksabha electionsRashtrvadi congressSharad pawar

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group