• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

…देशात दोनच हिंदूहृदयसम्राट होऊन गेले : संजय राऊतांचा घणाघात !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 26, 2025
in राजकीय
0
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री घेतला उद्धव ठाकरेंचा समाचार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२५

केवळ जातीच्या राजकारणासाठी नरेंद्र मोदी सरकारने अलीकडच्या काळात पातळी नसताना देखील काही लोकांना भारतरत्न दिला आहे. त्याऐवजी देशात दोनच हिंदूहृदयसम्राट होऊन गेले आहेत. एक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. या दोघांनाही एकाच वेळी भारतरत्न देण्यास नरेंद्र मोदी सरकारला काहीही हरकत नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे. सरकार कलम 370 रद्द करू शकते, तर भारतरत्न देण्यास काय हरकत आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. फडणवीस सरकारनेही यासंबंधीचा ठराव लवकर केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे.

आज वीर सावरकर यांचा स्मृतिदिन आहे. वीर सावरकर हे महान लेखक, कवी, स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक होते, त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असेल तर त्यांनी स्वातंत्र्याचा इतिहास वाचायला हवा. वीर सावरकर यांच्या गीताबद्दल त्यांना जो पुरस्कार दिला जातो, तो स्वागतार्ह निर्णय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, या देशात दोनच हिंदूहृदयसम्राट होऊन गेले आहेत. स्वा. सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाला नवी दिशा दिली आहे. बाकी सर्व त्यांचेच पुण्य खात आहेत. त्यांच्या पुण्यावरवच जगत आहेत. हिंदूहृदयसम्राट सावरकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी वीर सावरकरांना प्रेरणा सूत्र मानतात तर कधी बाळासाहेब ठाकरे यांना मानतात. त्यांनीही लवकर या दोघांना भारतरत्न देण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.

दिल्ली येथील साहित्य संमेलनात भाषण करताना देखील मोदींनी सावरकरांचा संदर्भ दिला होता. त्यामुळे माझी आणि पक्षाच्या वतीने अशी भूमिका आम्ही वारंवार मांडत आहोत. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांना एकाच वेळी भारतरत्न देण्यास काहीच हरकत नाही. दोघेही या देशातील हिंदूंचे प्रेरणास्थान राहिले आहे. त्यामुळे किमान महाराष्ट्र सरकारने तसा ठराव तरी करून पाठवावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे

Tags: sanjay rautThakare gat

Related Posts

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या !

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या !

July 28, 2026
चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद

चोपडा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर धडक प्रहार; ७ किलो गांजासह तिघे जेरबंद

July 28, 2026
शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात

शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे जळगावपर्यंत; संस्थाचालक संजय गरुड ताब्यात

July 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group