• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शस्त्राचा धाक दाखवून वृद्धाला लुटले ; पोलिसांनी घेतले ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 17, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शस्त्राचा धाक दाखवून वृद्धाला लुटले ; पोलिसांनी घेतले ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जून २०२४

शस्त्राचा धाक दाखवित वृद्धाजवळील दोन हजारांची रोकड जबरीने हिसकवून नेणारे तिघे असोदा ते तरसोद रस्त्यावरील जंगलात लपून बसलेले होते. एलसीबीच्या पथकाने रात्रभर शोध मोहीम राबवित संशयित वैभव विजय सपकाळे (वय १९), कल्पेश निलेश इंगळे (वय १९) आणि दिपक धनराज सपकाळे (वय २० तिघे रा. आसोदा ता. जळगाव) या तिघांच्या जंगलातून मुसक्या आवळल्या. त्यांना तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील असोदा गावातील वाल्मीक अंकात बिऱ्हाडे (वय ७२) हे ग्रामपंचायत परिसरात बसलेले असतांना दि. १४ जून रोजी गावातील वैभव विजय सपकाळे हा दुचाकीवर वाल्मीक यांच्याजवळ आला. त्यावेळी त्याच्यासोबत गावातील कल्पेश निलेश इंगळे व दिपक धनराज सपकाळे हे देखील आले. तेव्हा वैभव विजय सपकाळे याने वाल्मीक जवळ १ हजार रुपयाची मागणी केली. पैसे न दिल्याचा राग आल्याने कल्पेश निलेश इंगळे (माळी) याने धारदार शस्त्र मानेला लावून वृद्धाच्या खिशातून दोन हजरांची रोकड जबरीने हिसकावून तेथून पसार झाले होते. याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फरार असलेल्या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पुढील कार्यवाहीसाठी तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अटकेतील तिघांविरुद्ध हाणामारी, जबरी चोरी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असून ते पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित हे पसार झाले होते. तिघ संशयित असोदा ते तरसोद दरम्यान, असलेल्या जंगातील मंदिराजवळ लपून बसल्याची माहिती एलसबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोहेकॉ राजेश मेंढे, जितेंद्र पाटील, बबन पाटील, भारत पाटील यांचे पथक रवाना केले. पथकाने रात्रभर शोधकार्य राबवित पहाटेच्या सुमारास मंदिराच्या परिसरात झोपलेल्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

Related Posts

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !
जळगाव

वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !

July 4, 2026
चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

July 4, 2026
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !
जळगाव

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group