• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

नाना पाटेकरांना दाखविला होता दिग्दर्शकाने बाहेरचा रस्ता !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 21, 2023
in मनोरंजन, देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
नाना पाटेकरांना दाखविला होता दिग्दर्शकाने बाहेरचा रस्ता !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२३

देशात १९९५ या वर्षी चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्यांदा माधुरी दीक्षित आणि संजय कपूर यांनी एकत्र काम केला आहे. त्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला होता. या दोघांनी पहिल्यांदा हा चित्रपटमध्ये काम केले व प्रेक्षकांच्या मनामध्ये या जोडीने आगळे वेगळे स्थान निर्माण केले होते.

या चित्रपटात माधुरी, संजय यांच्यासह परेश रावल, मुकेश खन्ना, दलीप ताहिल, रीता भादुरी आणि हिमाी शिवपुरी यांनीही महत्त्वाच्या भुमिका साकारल्या होत्या. या दरम्यान या सिनेमात अभिनेते नाना पाटेकर देखील दिसले असते. खरतंर त्यांनी सिनेमातील काही सीन्स शुट देखील केले होतं.

2-3 दिवस त्यांनी शुट केलं पण अचानक दिग्दर्शकानं नाना पाटेकरांना सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला होता.IMDBच्या रिपोर्टनुसार, सिनेमात राजा ही भुमिका साकारून अभिनेते परेश रावल रातोरात स्टार झाले होते. ही भुमिका खरंतर नाना पाटेकर साकारणार होते. सिनेमात परेश रावल बृजनाथ म्हणजे बिरजू ही भुमिका साकारणार होते. जो मानसिकरित्या आजारी आहे.

असं म्हणतात की, परेश रावल यांच्या मुळ भुमिकेसाठी नाना पाटेकर पहिली पसंती होती. त्यांनी शुटींगही केलं मात्र दिग्दर्शकांनी यात दखल घेतली.हेही 104 तापानं रात्रभर फणफणली माही विजची लेक; रुग्णालयात जाताच झालं गंभीर आजाराचं निदानदिग्दर्शकाने नाना पाटेकरांच्या भुमिकेबद्दल वारंवार ढवळाढवळ केल्याने निर्माते इंद्र कुमार नाराज झाले आणि त्यांना नाना पाटेकरांपासून वेगळं होणंच पसंत केलं. त्यामुळे 2-3 दिवसातच नानांना सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवून त्यांची भुमिका परेश रावल यांना दिली.मीडिया रिपोर्टनुसार, नाना पाटेकर यांनी जेव्हा सिनेमा सोडला तेव्हा निर्मात्यांनी अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना संपर्क केला होता. पण त्यांनी सिनेमा करण्यास नकार दिला. मानसिकरित्या विक्षिप्त असलेल्या व्यक्तीची भुमिका त्यांना साकाराची नव्हती. या भुमिकेसाठी त्यांना शारिरीक आणि मानसिकरित्या खूप तयारी करावी लागणार होती आणि यात त्यांची खूप दमछाक होणार याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या भुमिका करायच्या नव्हत्या.

Tags: #nanapatekar.

Related Posts

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता : अमळनेरात खळबळ !
क्राईम

दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता : अमळनेरात खळबळ !

May 4, 2026
महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !
राज्य

महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !

May 3, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !
जळगाव

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !

जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !

May 22, 2026
दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

May 22, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये कोट्यवधींचा ऐवज : जळगाव एसीबीच्या धाडीत १.०७ कोटींचे सोने-चांदी व रोकड जप्त

May 22, 2026
एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !

एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !

May 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group